पापी - पुण्य | Papi Punya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Papi Punya by भार्गवराम विठ्ठळ वरेरकर - Bhargavram Viththal Varerkar

More Information About Author :

No Information available about भार्गवराम विठ्ठळ वरेरकर - Bhargavram Viththal Varerkar

Add Infomation AboutBhargavram Viththal Varerkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
यांनी या कल्पनेस मूर्तस्वरूप देण्याचा भार अंगावर घेतला. त्यांच्याच प्रेरणे- नें श्री भारत नाट्य मंडळाने एकांकश्रवेशी घ्रुटेत नाटकें रंगभूमीवर आगणण्याचें ठरविलें, त्याच वर्षांच्या मे माहेन्यांत आज प्रशिद्ध होत असलेलें * पापी पुण्य * हें नाटक लिहून तयार झाले आणि सारोळकरांच्या देखरेखी- खालीं त्याच्या तालमीही सुरू झाल्या. स्वतः सारोळकर यांनीहि ' देवदासी * नांवाचें असंच एक नाटक लिहिण्यास घेतले व द्दीं दोन्ही नाटकें रंगभूमीवर येण्याचे जाहीर करण्यांत आलें. ही नवी पद्धाते अमलांत येऊन सारोळकरांच्या मेहनतीचें चीज दोणार, याचा मत्सर वाटणाऱ्या कांहीं गिरगांबांतील नाक्यावरील गांवगुडांनीं श्रीभारत नाव्य मंडळाला प्रेमान आर्थिक साहाय्य देणाऱ्या ग्रहस्थांचें मन कलुषित केल्यामुळ मंडळाची परिस्थिती असहाय झाली आणि हीं दोन्हीं नाटकें रंगभूमीवर आणण्याचे कांहीं काळ तहकुब करणें भाग पडलें. याच वेळीं गुजराथी अमेच्युअर रंगभूमीवर कन्हय्र्यालाल मुनशी यांनीं लिहिलेल्या “* काकानी शशी ' या नाटकाचे प्रयोग सुरू झाले होते. मराठी नाहीं तर गुजराथी रंगभूमीवर तरी हें नाटक यावें, असें माझ्या गुजराथी मित्रांना वाटल्यावरून, व भार्षातरित केल्यास त्याचा प्रयोग करण्याचा भार पत्करण्याचें त्यांनीं कबूल केल्यावरून, मी या नाटकाचें गरजरातींत भाषांतर करण्याचे ठरविले. मराठी ब गुजराती या दोन्ही भाषा जाणणारा महारा- ट्रीय मिळणें शक्‍यच नव्हतें. गुजराथी समाजांत हें काम करण्यालायक अशी माहितीची एकच व्यक्त म्हणजे सुदामा पेपर माचे मालक मगनळाल जव्हेरी. त्यांनाही त॑ काम आनंदानें पत्करिलें; पण तितक्यांत कायदे- भगाची चळवळ सुरू झाली--आणि प्रयोग करण्याची कबुली दिलेले माझे गुजराथी मित्र त्यांत सामील झाले. व्यवसायव्यापृतत्वामुळें मगन- लालजी यांबह्दी भाषांतर करण्यास सवड' झाली नाहीं. तितक्या मुदतीत त्यांनीं त नाटक नवीन कल्पनांचा प्रचार बनविण्यांत तरबेज असलेले माझे मित्र अनंत ददरी ग्रे यांच्याकडून बाचुन घेतलें ब त्यांना ते फार आवड- ल्याचें मला कळविलें. ही गोष्ट पुन: एकवार प्रयत्न करण्यास उत्तेजन येण्यास कारणीभूत झाली. तितक्यांतच भारत नाव्यमडळाची सुव्यवस्था करण्याचें त्यांतीलच एक ज़




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now