मंत्र भागवत ५ | Mantrabhagwat 5

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मंत्र भागवत ५  - Mantrabhagwat 5

More Information About Author :

No Information available about रामकृष्ण दत्तात्रेय पराडकर - Ramkrishn Dattatreya Paradkar

Add Infomation AboutRamkrishn Dattatreya Paradkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
४ छापले असते तर बरें झालें असतं. कारण, त्यामुळें संपार्दकानें स्वतःची बा& कोठें व कशी खाचिली आहे तें स्पष्ट कळून येण्यास सुलभ साधन झालें असते. मंत्रभागब्ताविषयीं येथे एक महत्त्वाची गोष्ट नमूद केली पाहिजे; ती ही कीं, यावर एक संस्कृत टीका काव्यसंग्रहकारांस मिळाल्याचें ( का. सं, द्वि. मा. एर. ६ टीप ) दिसतें. “ही संस्कृत टोका मंत्रभागवताच्या यूवर्धावर गति ६५४ पर्यंत आहे. पूर्वाधांच्या ६ गोर्तावर टीका उप- लब्ध नाहीं. टोकाकाराच्या नांवाचा उल्लेख टीकेत केला नाहीं. * .* केकावलि * ची हि अशी च संभावना झालेली आहे. मराठीच्या अवहेलनेचा पूर्वीचा काळ जाऊन पंतांसारख्यांच्या प्रयत्नाने स्थिति कशी पालटली व मराठीचा विजय कसकसा होत चालला याचे हॅ एक उदाहरण आहे. २६. मंत्रभागवताचे प्रत्येक स्कंघाचे शेवटच्या उपसंहारार्येत पंतानी आपलें नांव गोविळछें आहे. पण अष्टम याला चुकून अपवाद राहिला आहे. २७ खुद्द पंतांच्या काव्यांत मंत्रभागवताचा उल्लेख एके ठिकाणीं च आला आहे, आणि तो हरिवंश्यांत. पंत छलिहितात:--- श्रीमत्रभागवत या नामाने ग्रंथ जो, तयांत करी निजचरितांचा सम्रह, कांहीं येथे हि करिल तो चि हरी. २८. पंतांचे आर्याभारत शके १७०४ त समाप्त झालें. त्यांच्या काव्यगतीचे स्थूल प्रमाण प्रो. शिवरामपंत. परांजपे यानीं सरासरीने दिव - सास ४]५ आर्यांचे ठरविले आहे. मंत्रभागवताचा दशम पूर्वी च रचला असल्यामुळें तो वगळला झणजे -अद्‌मासे २४०० ग्रंथ शिछक राहतो व तो उरकण्यास दोन पावणेदोन वर्षे पुरेत. या हिशेबानें हि शक १७०७ हा मंत्रभागवताचा स्थूलमानानें अजमाविलेला रचनाकाल अयोग्य ठरत नाई.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now