मध्ययुगीन भारत १ | Madhyayugiina Bhaarat 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Madhyayugiina Bhaarat 1 by चिंतामण विनायक वैद्य - Chintaman Vinayak Vaidya

More Information About Author :

No Information available about चिंतामण विनायक वैद्य - Chintaman Vinayak Vaidya

Add Infomation AboutChintaman Vinayak Vaidya

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
दे हा इतिहास मुळांत मी इंग्रजींत लिहिला असून तो छाड(07$ 0 िट्त(2४०] िफतप 17019 या नांवानें याबरोबरच प्रसिद्ध करीत आहे. या पस्तकाचा असवाद करवून कोठें कोठें इंग्रजी ग्रंथाहून कांहीं यांत फेरफारही केला आहे. यामळ हा ग्रंथ वाचकास स्वतंत्र असाच वाटेल. या ग्रंथांत दोन पुस्तके आहेत. पहिल्या पुस्तकांत हष आणि तत्का- लीन स्थिति याविषयीं विस्तत रीतीने माहिती दिली आहे. ती मुख्यतः ह्युएनत्संग या चिनी प्रवाशाच्या लेखाच्या वर्णनाधारें व बाणाच्या हर्षे चरि- त्राधारे दिली आहे. दुसऱ्या पस्तकांत सर्व हिंदुस्थानांत असलेलींत्या वेळचौं राज्यें यांचा इतिहास इ. स. ८०० पर्यंतचा दिला आहे. त्या वेळीं तीं बहुतेक लयास जाऊन जी दुसरीं राज्यें कायम झालीं त्यांचा इतिहास पुढील भागांत येइल. या हिंदुकाळांत हिंदुस्थान जरी एकछ्री अमलाखाली नव्हतें तरी हर्षाच्या विस्तत साम्राज्यानुळें कनोजला जें एकदां साम्राज्यधानाचें वैभव आलें तें शेवटपयत टिकले ह लक्षांत ठेवण्यासारखें आहे येथेच पुढच्या कालविभागांत परिहार सम्राट झाले व शेवटच्या काळांत गह- डवाड राठोड सम्राट झाले. यांच्याच बपेबरीळा दक्षिणेंत प्रथम चालकक्‍्य बादामीचे, नंतर राष्ट्रकूट मालखडच व शेवटीं चालक्‍्य कल्याणचे सम- कालीन राजे होते. असो, याप्रमाणें या माझ्या इतिहाससंबंधाची रूपरेखा असन त्य'चा पहिला भाग वाचकांस सादर करीत आहें. यास जोडन एक घार्मिक परिस्थिति दाखविणारा हिंदुस्थानचा नकाशा दिला आहे व शेवटीं एक सूचीही जोडली आहे. या ग्रंथाच्या छापण्यांत नेहमौप्रमाणें घाई झाल्यानें चका राहिल्या आहेत त्या वाचक क्षमा करतीलच. मुंबई र) चि, वि. वेद्य. दिसंबर १९२०




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now