नक्षत्र विज्ञान | Nakshatra-vigyan

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
17 MB
                  Total Pages : 
79
                  Genre : 
  Genre not Defined. Suggest Genre  
                Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Author :
No Information available about वेंकटेश बापूजी केतकर - Venkatesh Bapuji Ketkar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)आकाशाचे विभाग व त्यांतील तारे.
तिरकस १
तारे अगागित आहेत. ते चोहीकडे सारखे पसरलेले नाहींत. कोठें दाट तर
कोठें विरळ, कांहीं अत्यंत तेज:पुंज तर कांहीं अल्यत अंधुक असे आहेत.
जगांतील अत्यंत तेजस् पदाथ त्यांच्यापुढे कःपदार्थ आहेत. हेरे, इंद्रनील, गोमेद,
पाच, मरकत, पुष्कराज, वेडूर्य इत्यादि रत्नांचें तेज त्यांच्या तेजाच्या पासंगासही
लागणार नाहीं.मनुष्यांचे लक्ष त्यांचेकडे वेघलें जाण्याचें मुख्य कारण त्यांची अनुपम
तेजस्विता हीच असली पाहिजे. त्यांच्या दर्शनांन अहंकार नाहींसा होतो. व आपण
किती क्षुद्र आहे याची बाळंबाळ खात्री होत. आणि त्यामळे अविचार व परपीडा
यापासून मन पराझ्मुख होऊन तें सन्मागांकडे वळतें. आश्या. चिता व भीति
हृद्धाग कमी होतात. सदसद्विवेकर्शाक्त वाढते.कायाकाय, ज्ञेयाजेय, द्यक््याशक््य
गाष्टी कोणत्या ते कळूं लागते, मन प्रद्षांत व कार्यक्षम होतें. सारांद्य. ज्योति
शास्त्राच्या अध्ययनापासून मनुष्याचा मसुप्यपणा वाढतो. म्हणजे तो सुश1ल होतो.
चंद्र हा सुमार २७ दिवसांत आकाशावरून कांहीं एका नियमित रस्त्याचे
चाळून पुनः पूर्वेस्थानी येतो हें पाहून प्राचीन आययोनी त्याला आपला घड्या-
ळी बनावेळा. किंवा चंद्राचा माग ही एकर घड्याळाची तबकडी, तिजजवळ
असणारे ठळक तारे अथवा पुंज हेच तबकडीवरील तारिखा दाखविणारे अंक
आण |तिजवरून [फरणारय जो चंद्र तोच तारिखा दाखविणारा छाल कांटा
अस कल्पून त्यांनी आकाद्याचे माहेना ब तारखा दाखविणारे एक घड्याळ
बनविले. हे अंक चटकन् ओळखतां यांव म्हणून त्यांनीं नक्षत्रपुजाच्या मन:कल्पित
साहय़ावरून त्यांना नांवें दिलीं. याप्रमाणें अश्विनी, भरणी इत्यादि आकाश्या-
वरोळ चंद्रमार्गांचे २७ विभाग प्रथम उत्पन्न झाले. प्रातःकाळी अमुक ठळक
तारा उगवला म्हणजे अमुक क्तूचा प्रारंभ होतो हं पाहन तशा ताऱ्यांस ब्रह्म-
हृदय, अग्नि, छबन्धक, अगस्ति, आपस् , अपांबत्स, सत्तर्षि इत्यादि नांबें त्यांनीं
दला असावा. वेदांत २७ नक्षत्रे मात्र आहेत. राशी नाहींत
पुढे आकाशाविषयीं जसजशी जिज्ञासा वाढत गेली तसतसे आकाश्याचे
लहान लहान विभाग कल्पून त्यांना नर्वी नवी नांवे देणे जरूर पडले. यासाठी
प्राचीन खालडीयन, इजिपूदियन व प्रक आणि अर्वाचीन अरब व युरोपियन या
लोकांनी सुमारे ८४ नवीन विभाग काल्पल, त्यापका, मष वुषभादि १२ विभाग
चेद्रपूय़ाच्या वाटेवर आहेत. २८ (विभाग या वाटेच्या उत्तरेकडे आहेत आणि
					
					
User Reviews
No Reviews | Add Yours...