पराचा कावळा | Paraacha Kavla
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
4 MB
Total Pages :
118
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about प्रल्हाद केशव अत्रे - Pralhad Keshav Atre
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)कल्याण १ छट, गरसाय कसली त्यांत ! माझे घेर तम्हाला अघडच “ऑहे
नेही! .:- . 1:11
कोग्रिक.१ दोन दिवसपर्यंत ती इथं आहे याचा पत्ता लागतां कामा नये
कोणाला ! नाहींतर बडवडशील पिण्याच्या भरांत कोणाद्ीं तरी--
कल्याण १ ही-ह्दीच दोस्त लोक करतात ती बदनामी ! लेका, मला [पितांना
पाहिलेस तरी का कधीं १ गेल्या वर्षांचा नाताळ विसरलास वाटतं झितक््यांत १
वाता : काय झालं गेल्या नाताळांत.१
क्तोशिक : (गोंधळून ) कांहीं नाहीं ! तं. नियळे आहे आमचं ! तें कांहीं असी
पण हिच्याबद्दल काय वाटेल त झालं तरी कोणापाशी बोलणार नाहीं असं वचन
दे, नाहीं तर तुझा स्वभाव आहे भाबडा !
कल्याण :१ यू. औडियट्, दद घे वचचन--
[ त्याला वचन देती उ
काद्लिक : (उठत) थँक्यू सर! आतां मी बाहेर जाअून येते ! मला अजून
सारी सारी व्यवस्था करायची आहे बाबा ! तूं जाणार नाहींस ना कुटं बाहेर ?
कल्याण : कांद्दी सांगतां येत नाहीं! जाञीनही कदाचित् !. पण मी यांना
आंत स्वतंत्र खोली देऊन ठेवतो म्हणजे झालं ! कांताबेन, या इकडे---
[तिथे डाव्या बाजूच्या खोलींत जातात, थोड्या चेळानें कल्याण व
कौशिक बाहेर येतात.
कल्याण ? मी म्हणतों अितक्यां दिवस दडी देअून कुठं बसला असावा हा
कौशिक १ द्या भानगडी चालल्या होत्या काय तुझ्या १ अ, विचारू का अक!
माफ कर अं, ह तरी तुझे नककी ठरलं ना आर्ता !
क्तश्िक : म्हणजे काय ? 5
कल्याण ! दुझ्या प्रेमाचा जावक. नंबर सातवा आहे हा !. दर प्रकरणांत
शेवटच्या घटकेला सगळा विचका करून टाकतोस !
कौटिंक.ः, छट , त्या सागल्या भानगडीत कांहींचे जीव .नव्हता ! ह: प्रकरण
अगदीं निराळं आहे. कल्याण, अशी मुलगी आयुष्यांत मला कधीं भेटली
नव्हती ! भयंकर रोसॉटिक आहे-काय सांगूं तुला ?
कल्याण : तें मी तिला पाहिल्याबरोबस्व ताडलं ! माझं म्हणणं अवढच कीं
जन्माचे संबंध जोडतो आहेस तिच्याशीं--नीट. विचार केलेला असावा!
- ७
User Reviews
No Reviews | Add Yours...