अफजळखानाचा वध | Aphajalakhaanaachaa Vadh

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : अफजळखानाचा वध  - Aphajalakhaanaachaa Vadh

More Information About Author :

No Information available about लक्ष्मण भावे - Lakshman Bhave

Add Infomation AboutLakshman Bhave

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
सुद्धां, औरंगजेबाकडे अर्ज देऊन रवाना केलें. हं पत्र पाचळे तेव्हां औरंग- जबाचा बाप शहाजहान हा अजारी पडल्याची खबद आल्यामुळें औरंगजेब दिल्लीस परत जाण्याचे तयारीत होता. यामुळे त्याने “* तुमच्या पेजच्या गोष्टी यद्यपि विसरावया जोग्या नाहीत, तथापि तुम्ही आपले झतकत्यांचा पश्चात्ताप केला. , .असें समजोन तुमचे पूर्वकृत्य मनांत आणीत नाह. ? असें धरसोडीचे उत्तर शिवाजीस पाठविले व सोनोपंत[स ५०० घोडेस्वार देऊन बादशाही नोकर्रीत तुमचे तर्पे हजर होण्यासाठीं पाठवून देण्याविषयी शिवाजीकडे फर्मान लिहिला. शिवार्जाच्या नग्न अर्जदार्स्तांचा भागि त्यास घाडलेल्या औरंगजेबाच्या उत्तराचा बाहेरचा रंग तर ठीक उडाला. पण आंतला प्रकार अगदींच निराळा होता. नगरास पिछेहाट होऊन माग परतावे लागल्यानंतर चाडलेल्या या पायघोळ अजाचा मतलब औरंगजेब नीट जाणून होता. तसेंच औरंगजेबाच्या या गुळगुळीत उत्तराची खोचही शिवाजीच्या ध्यानांत पूर्णपणे आली होती. औरंगजेबाची पाठ फिरतांच शिवाजीनेंही आपल्या पूर्वे क्रमास पुन्हां सुरवात केली व मोंगली प्रांत तूर्त जरा तसाच सोडून तो वाई खानदेश वगरे प्रांतांत दंगेधोपे करूं लागला. शिवाजी हा असं कांहीं करील हें भरगजेबाने मनार्ी ताडलेंच होतें व ग्हणूनच औरंग- जेबानें परत जातांना, मीर जुमला नांवाच्या आपल्या सरदारास या शिवा- जावर नीट नजर ठेवण्यास सांगितले व भल्ली अदिल्द्ाहासही औरंगज- बानें बजावून लिहिले कीं ““ शिवाजीने तुमच प्रांतांत घुसून कांही किल्ले जबरीने बळकावले आहेत. त्यास तुम्ही घालवून द्या. यदाकदाचित त्याचे नोकरीची ठुम्हास अपेक्षाच असली तर त्यास दूर कनाटकांत जहा- गीर द्या. म्हणजे तो तुमचे प्रांतापासून लांब जाईल व तुमचे प्रांतास तितका त्रास देणार नाही ११. भल्ली अदिल्यहाने ही मोगली मसलत लाखर सन १०६८ हिजरी अशी तार्यख आहे. या दिवशी इग्रजी तारीख २४ फेब्रवारी १६५८ येते. यानतर सुमारे पांच महिन्यांनी म्हणजे ता. २१ जुळे १६५८ रोजी अवरंगजेब हा प्रथम तक्तावर बसला. (या नतर पुन्हां जवळ जवळ एक वर्षाने म्हणजे ता. ५ जूत १६५९ रोजी तो फिरून दुस- ऱ्यूंनदां तक्तावर बसला. ) या वेळी शिवाजीने सोनोजी पंडिताबरोबर एक अर्जदास्त राज्यारोहण-प्रसंगाकरतां धाडली हती. तिचें उत्तर व एक उंची पोषाक औरंगजबानें या वेळी सोनोर्जापंत)बरोबर शिवाजीकडे पार्टाविला, हई अस्सल पत्न भा. इ. मंडळाने छापलें आहे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now