ळोकहितवादी | Lokahitavaadi
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
8 MB
Total Pages :
127
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about गणेश हरी केळकर - Ganesh Hari Kelkar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)एलफिस्टनचा जाहीरनामा. ७.
निकरावर आल्या. खडकीला एकादी लहानशी चकमक झाली,
आणि संकट आहें आलं असे म्हणणार तोंपर्यंत बाजीराव पळाले-
सुद्धां. खुद्द राजधानीच्या शहरांत, जेथें श्रीमंतांचे दर्शन राज हजारी
लोकांस धडत असे, व नांकरी, क्ररणानुबंध इत्यादी अनेक कारणांनी
श्रीमंतांच्या लाग्याबांध्याचीं माणसें शेकडों होती, तेथ अकस्मात्
घडलल्या या प्रकाराने पुष्कळांना वाईट वाटले असेल, व आश्चिये तर
सरवांनांच वाटले असेल हं खरे; पण मार्मीक रीतीने पाहणाराला
तव्हांही, झाल हे कंवळ अगर्दीच अनपेक्षीत किंवा कवळ गॅरच झाले.
असं वाटले नाहीं. त्यांतूनही अल्पिष्टन साहेबांनी धोरण राखून
गन्नुपक्षाच्या लाकांना संभाळून घतले, त्यांची समजूत घातली व
त्यांचे नेहमीचे व्यवहार अव्याहतपणे चाल. राहतील असें आश्वासन
दिलं या गोष्टीमुळे तर इंग्रजी राज्याचा परकेपणा दिवसातदिवस कमी
हत चालला. रावबाजीनीं पुण्यातून कायमचा पाय काढल्यावर
अलिपष्टन साहेबांनी एक जाहीरनामा काढला. या जाहीरनाम्यांत
वसईच्या तहानंतर रावबाजींनीं इंग्रजांविरुद्ध केलेल्या कारस्थानांचा
उल्लु करून व पशव्यांविरुंद्ध इंग्रजांस स्त्र कां उचलावे लागले हें
सांगून पुढील राज्यव्यवस्थेचं घोरण करस राहील यासंबंधाने
लिहितांना ते म्हणतात---
“ कपनी सरकारांत मुलख राहिल तेथे कंपनी सरकारं-
चा अम्मल होटेल, परंतु कोणाचे वतनास व इनामास व
वर्षासनास व देवस्थानचे खर्चीस व खेरातीस व कोणाचे ज्ञातीचे
धमीस खलेल न होतां वाजवी असेल तस सुरळीत चालेल व
बाजीराव साहेब मक्तेदारास मामलती देत होते त॑ तहकूब होऊन
कमावीसदार यांजकडे मामलती सांगून जो वाजवी ऐवज असेल
त्याची उगवणी होईल. कोणावर जुलूम जास्ती कांहीं एक होणार
User Reviews
No Reviews | Add Yours...