ळटांचें तांडव | Laataanchen Taandav
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
6 MB
Total Pages :
106
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)लाटांचचें तांडव
क. “जक आण क. णक अ क पचन ककि ची पि पा. चवीत अहि नहत ति
आतां. पाण्यान आपला रंग बदलला, आतांपर्यंत चंदेरी
रस्त्याप्रमार्णें पाण्याच्या सपाटीवर उगीच दिसणारे पट्टे नाहीसे झाले. खेळ फार
झाला. आतां गंभीर होऊन बिचार केला पाहिजे, अंस कांईीसि वाटल्यावरून
पाण्याची मुखमुद्रा अंतमुंख झाली आहे. प्रेतयोनींतील वासनादेह विचरत
असावेत तशा या टेकड्या दिसं. लागल्या. विस्तीर्ण शांततादेखील किती
अस्वस्थ करूं शकते याचा प्रत्यय येथे पूणपणे येतो. साऱ्या टेकड्या जणूं
आपलाच शब्द ऐकण्याच्या उत्कंठेने उभ्या आहेत ! जरा आवाज केला तरी
“हो हो! ह्या पहा आम्हीं आलों, ह्या आलों !? असें म्हणत येतील हें अगदीं
निःसंशय. परंतु त्यांना बोलावण्याची हिंमत कशी होणार १
अगदी मध्यरात्री कोणीं पहात नसेल तेव्हां ह्या टेंकड्या आपलीं वसने
काहून ठेऊन सरोवरांत आंघोळीला उतरत असतील काय १ आज तरी
त्या तस करणार नाहींत. कारण, “* दुर्विनीत १ चंद्रमा मध्यरात्रीपर्यंत
टक लावून सरोवराकडे पहात असणार ! आणि तत्पूर्वी, शिशिराची थंडी
आपल साम्राज्य स्थापन करणार ! उष:कालापूर्वी माघस्नान करण्याची त्यांची
मनीषा असेल तर गोष्ट वेगळी ! अशाच कांहीं पुण्यसंचयावांचून टेकड्यांना
इतकी स्थिरता मिळवितां आली नसेल !
पुलावरून कोणीतरी जात आहे वाटते. पाण्याचा खळखळाट कानांवर
येत आहे आणि त्यामुळें उत्पन्न होणाऱ्या लाटांची वतुळें दूरदूर पळत आहेत.
लोक खेड्यांत रहात असले, तरी ज्याप्रमाणे त्यांच्यामार्पत बातम्या दूरदूरचा
प्रवास करतात, त्याप्रमाणे पुलाजवळचा हा जलक्षोभ किनाऱ्यापर्यंत जाऊन
पोंचायचाच ! शरीरांत एका ठिकाणीं जरी लागले तरी त्याच्या संवेदना जशा
शरीरभर पसरतात, तसे पाण्याचैहि आहे. पाण्याच्या शांततेचा भंग झाला तर
त्यामुळें त्याच्या उदरांत प्रतिबिंबित झालेलें सारे ब्रह्माण्ड डोळं लागतें.
आतां तारकांची रासक्रिडा सुरू झाली, पाण्यांतँहि त्यांचे अनुकरण
दृष्टीस पडते. परंतु, भूमंडळावरचा ताल कांही वेगळाच !
०
User Reviews
No Reviews | Add Yours...