झम्मन | Jhamman
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
8 MB
Total Pages :
172
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about रामचंद्र भिकाजी जोशी - Ramchandra Bhikaji Joshi
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)१२%.
“ पुरावा काय लिहिल्या होत्यास ह्याला १ कुणाकडून
लिहून घेतल्यास १”
“ मीं आपल्या हातानें लिहिल्या होत्या साहेब. ?”
आपल्याला लिहितां वाचतां येतें आणि आपण आपल्या
हाताने चिठ्टया तयार करूं शकतों ह्याचा झम्मनला फार
अभिमान होता; म्हणून तो चिठ्टया नेहमीं आपल्या हातानें
लिही. इतर मेहतरांना त्या नर्सकडून लिहून घ्याव्या लागत.
पण आज त्याचें ह लिहितां-वाचतां येणेंच त्याचें वैरी झालें
होतें. कारण चिठ्ठया लिहून ठेवल्या होत्या ह्याला दुसऱ्याकडून
पुरावा मिळवणें त्याला त्यामुळें अशक्य होतें. तो पुढे बोळ
लागला, “कदाचित् वाऱ्याने उडून खोलींतच कुठेंतरी
पडल्या असतील. मी आतां पाहून येतों. ”
एवढ बोळून तो मागच्या बाजूच्या खोलींत गेला, पण
चिठ्ठया कोठेंही नव्हत्या. वाऱ्याने उडून गेल्या कीं दिवस-
पाळीच्या भंग्यारने त्या झाडून टाकल्या कीं कोणीं त्या बुद्ध्या
नाहींशा केल्या, त्याला कांहीं कळेना. तो निराश चेहेरा करून
परत सिस्टरच्या टेबलाकडे आला.
“ काम चुकवून वर खोटं बोलतोस १ शरम नाहीं वाटत १”
“ मी खोटं बोलत नाहीं साहेब. ”
“ जास्त बोळू नकोस. दुम्हां लोकांना लाथाच मारल्या
पाहिजेत. 5४४106, हृघर आव. ”
तो एक पाऊल पुढें आला, तसें त्याला मारण्यासाठी तिन
हात उगारला; तेव्हां तो ्यांतपणें पण निग्रहाने म्हणाला,
“ साहेब, मारायचं कारण नाहीं आणि 5फ1706
वगैरे शिव्याही देऊं नका. वुम्ही रिपोर्ट करा. मी सजा
भोगायला तयार आहे. ”
सिर्टरच्या दृष्टीनें ही उर्मटपणाची पराकाष्ठा होती. ती
रागानं थरथरत होती. पण तिचा मारण्यासाठीं उगारलेला
हात खालीं गेला होता.
User Reviews
No Reviews | Add Yours...