पुर्न भेट भाग ६ | Punarbhet Bhag 6
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
10 MB
Total Pages :
136
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about यशवंत गोपाल जोशी - Yashvant Gopal Joshi
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)बेबी आणि शांती पु
आस भी आनी आसनी. (र निी क प शी चनी सी अरी पि स टी अस. घी वी वी वी पी नि पिळ व अपसि टी. अवनी विटी टी वि नीट जप री. सिर अ... 8. आ सीली सटी नीज ्जीजी सटी आ शी टीरली आ. सस सिली. नी अ विटी आरी पि पली वि पी अस सनी अ रा सही
-बेबीनें खडीसाखरेचा खडा तोंडांत टाकीत म्हटलें.
सी हसत हसत त्यांना म्हणालो, “मग तुम्ही फुगडी खेळा पाहूं एकदां !?”
६६ फुगडी १ 99
६६ ह् ा 9
दोघींनींहि आपल्या परकरांचे ओचे घातले. आपले केस सावरले आणि
पाहता पाहतांच त्या वाटोळ्या फिरत घुमूं लागल्या---
“ आम्हि दोथि सेत्रागे जोडीच्या ।
जोडीच्या ॥
हातांत पाटल्या तोडीच्या ।
तोंडाच्या ।1”
त्या फुगडीकडे पाहतांच हसत हसत माझ्या चेहऱ्यावर एकदम गांभीर्य
आलें आणि वाटलें--एका घरांत हें शकय आहे--लहान बाळं अहेत
म्हणून हें शक्य आहे.
पण-- असा कोणी मोठा माणूस भेटेल का, कीं जा आमच्या
पुढाऱ्यांना खाऊ देऊं शकेल १
-7 आमचे पुढारी कधीं इतके साधे-भोळे आणि सात्विक होतील का, कीं
एखाद्या त्यांच्यापेक्षांहि मोठ्या माणसानें त्यांना शहाणे? कोण म्हणून विचार-
तांच ते आपलीं भांडणें विसरतील १ --आणि आपापसांत ऐक्याची फुगडी
खेळूं लागत[ल--!
मधून मधून मी बेबी-ांतीच्या फुगर्डीकडे पाहत होतों. आणि त्यांच्या त्या
फुगडींच्या रिंगणांत मला हिंदुस्थानचा नकाशा दिसूं लागला |
-रआणि माझी मानसिक उदासीनता जास्त जास्तच वाढूं लागली.
आणि मला वाटलें, जोपर्यंत कांहींच? शहाणे आहेत तोपर्यंत ते राहिले-
ख्यांची वेठ वळणारच आणि मग त्यांच्यांत भांडाभांडी होणास्च--आणि मग
त्या शहाण्यांत धंदेवाईक स्पर्धा चालणारच !
आणि मग असे पिंसाळलेले दोन बाजूचे शहाणे-काय समजुतीची फुगडी
घालणार! 3
User Reviews
No Reviews | Add Yours...