थोरांच्या माता | Thoraanchyaa Maataa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Thoraanchyaa Maataa by प्रह्लाद नरहर जोशी - Prahlad Narhar Joshi

More Information About Author :

No Information available about प्रह्लाद नरहर जोशी - Prahlad Narhar Joshi

Add Infomation AboutPrahlad Narhar Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
रः : करर्तब्यतत्पर कुंती माता महाभारतांतील कुंती हें अत्यंत करुणरम्य चित्र आहे, सर्व प्रथ्वीला जिंकणारी सोन्यासारखी पांच मुलें, परंतु या राजमातेला पहिल्यापासूनच विपत्तीत दिवस काढावे लागले. प्राणावर उठलेल्या घरच्याच शत्रूंना तिनें ओळखलें आणि त्यांच्यापासून आपल्या मुलांचा बचाव केला, कुंती ही यादव कुलांत जन्मास आली होती. झूर नांवाच्या राजाची कन्या म्हणजे वसुदेवाची सख्खी बहीण म्हणून कुतीचा मान होता. ही यादवकन्या भगवान श्रीकृष्णांची आत्या होती. परतु तिच्या जन्मापासूनच तिची अवहेलना सुरू झाली, मला जँ पहिलें अपत्य होईल तें तुला देईन असें वचन शूर राजानें आपला आतेभाऊ कुतीभोज याला दिलें होतें. त्याप्रमाणें कुंती हे पहिलें अपत्य श्वरानें कुतीभोजाला देऊन टाकलें, आईबापांपासून दूर होऊन लहानपणीच दुसऱ्याच्या घरी राहणे हें कोणत्या मुलीस आवडणार १ अर्थात्‌ कुतीला हें पसंत नव्हतें. या तऱ्हेची बोचणी तिच्या चित्तांत सतत राहिली होती, पुढें एकदां श्रीकृष्णापाशी तिनें आपलें दुखणे बोलून दाखविलें. मदमत्त झालेल्या कोरवांकडे शिष्टाईचें बोलणें कर- ण्यासाठी श्रीकृष्ण ज्यावेळी निघाला, तेव्हां कुती त्याला म्हणाली, “कृष्णा, माझ्या या दुर्दैवासाठी मी सर्वच दोष एकऱ्या दुर्योधनालाच कसा देऊं १ माझा पिताच खरा दोषी आहे. निर्जीव सपत्तीप्रमाणें त्यानें कुतीभोजास मला देऊन टाकलें, पित्यानें लहानपणीच माझी वचना केली, तेव्हांपासूनच मी दुख भोगीत आहे. ”” कुंतीभोजाच्या घरीच असतांना कुंतीवर एक भयंकर प्रसंग गुदरला, एके वर्षी पावसाळ्यांत दुवास क्रहषि घरी राहावयास आले, कुंतीनें त्यांची मनोभाबें सेवा केली, सहसा प्रसन्न न होणारे दुर्वीस कुंतीवर खूष झाले आणि त्यांनी तिला एक मत्र दिला व सांगितलें की, “या मंत्राच्या साह्याने ज्या देवाची तू प्रार्थना करशील तो देव आपल्या सामर्थ्याने तुला पुत्र देईल, ? यावेळी कुती प्रौढ झालेली नव्हती, मंत्राचा अर्थ व त्याचें सामर्थ्यहि तिला नीटसें प्रतीत होण्यासारखे नव्हतें. कुंतीची उत्सुकता




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now