ळावण्या व पवाडे | Laavanyaa V Pavaade
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
6 MB
Total Pages :
120
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(३)
पतंग ज्योतीवर झडा घाली मानि नाहि त्याच्या खरखर
म्हन तरी डामाडील करूं नये आपला प्राणप्रियकरा
0॥ चाल॥ चळ सुटला माझ्या मना मला राहवेना
घडोघडी घांवत येते तुझ्या द्याना
माझ्या निघना धना नको धरू कुन्हां
इष्क[मध ल॑पट भुलले चांगुलपणा
नाहीं भुलले तुमच्या घना मी वाहते आणा
प्रीतिची मजला जाहळी तुझी झडपणा
मज आवळ कवळ कवटाळुन नको घेउं जना
प्रियकरा सख्या मम नत्नीच्या अजना
गुणी प्राणांवेसाव्या जिवळग मनरंजना
भाझा जीव प्राण लागला झुरणी
तुमच्या वार्जाळनं पीते पाणी
क्षण पक पाहताना होय खुराणी
माझे सीरी छत्र मी तुमची राणी
आज्ञांकित आहे मी तुमचे मनीं
सख्या रे मी झुरते मोरावाणी
मज जीवनी मासोळी उल्हाळ घेती प्रीती करून
मी चातक तुम्ही मेध लक्षवर बिदु सोडा वरून
नीत करिता यायास मला म्हणता एकांती चला
मनी विकल्प दिट नाही आजवर चालत आला सला.
एकांती गुजगोष्टी करि कवटाळून घरिता मला
म्हन काय कुरवंडी करून मी घेते आालावला
॥ चाल ॥ रंगमहाळी दोजेवरी नानापरी
आनंद भोग विलास द्ृषे अंतरीं
चुवा चंदन कस्तुरी हो मेलागिरी
अत्तर मुलाच रमतो सुवास सागरी
ककती मालती कधेरीं पाहा हरोहरी
User Reviews
No Reviews | Add Yours...