सन्दर्भ - अंक 95 | SANDARBH - ISSUE 95

SANDARBH -  ISSUE 95 by पुस्तक समूह - Pustak Samuhविविध लेखक - VARIOUS AUTHORS

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विभिन्न लेखक - Various Authors

No Information available about विभिन्न लेखक - Various Authors

Add Infomation AboutVarious Authors

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीसुद्धा कागद निर्मितीची प्रक्रिया संथ आणि गुंतागुंतीची होती. तो कागद हा हातकागदच, म्हणजे कागदाचा प्रत्येक ताव हा हातांनी बनवला जात असे. दोन हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन चिनी पद्धतीत फारशी सुधारणा झालेली नव्हती. चांगला कागद बनवणारा एखादा कुशल कारागीर दिवसाकाठी जास्तीत जास्त ७५० ताव बनवू शकत असे. अठराव्या शतकानंतर लोक कागद इतरही कामांसाठी वापरू लागले, लोकांची कागदाची मागणी जसजशी वाढू लागली, तसतशी चिंध्यांना अभूतपूर्व मागणी येऊ लागली. (कागद घराच्या बांधकामासाठी वापरू लागले. १७७२ मध्ये हेब्री क्ले या ब्रिटीश माणसाने लॅमिनेटेड (७710820) कागदाच्या पेटंटसाठी अर्ज केला होता. असा ध्द कागद घराच्या भिती, जमिनी, कॅबिनेट, टेबले, खुर्च्या बनवण्यासाठी वापरला जाणार होता. १७९३ मध्ये कागदापासून चक्क एक चर्च बांधले होते.) यानंतर कागदनिर्माते लगदा बनवणाऱ्या यंत्रात चिंध्यांच्या धाग्यांऐवजी कोणताही प्रतीचा चिंध्यांचा माल वापरू लागले. त्यामुळे कागदाचा दर्जा खालावला आणि तो एकसारखा राहिला नाही, हे तितकेच खरे होते. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात सैनिकांना बंदुकीच्या पुंगळ्या नेण्यासाठी जेव्हा कागद कमी पडले, तेव्हा त्यांनी पुस्तकाची पाने फाडली होती. १७८९ मध्ये कागदाच्या या तुटवड्यातून बाहेर येण्यास तंत्रज्ञानाला धावून यावे लागले. याच सुमारास यंत्राच्या मदतीने लोक कागद बनवू लागले. फ्रान्समधील कागदाच्या गिरणीतील निकोलस लुईस रॉबर्ट या एका कारकुनाने न संपणाऱ्या गुंडाळीचा (८00 पण्प्ठप$ 1011) कागद बनवणाऱ्या यंत्राची कल्पना अमलात आणली. अशा यंत्रातून होत असलेल्या निर्मितीला वेग येऊन कागदाची मागणी वाढती राहिली. शैक्षणिक संदर्भ अंक - ९५
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now