पालकनीती - दिसम्बर 2013 | PALAKNEETI - DECEMBER 2013

PALAKNEETI - DECEMBER 2013 by पुस्तक समूह - Pustak Samuhविविध लेखक - VARIOUS AUTHORS

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विभिन्न लेखक - Various Authors

No Information available about विभिन्न लेखक - Various Authors

Add Infomation AboutVarious Authors

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
_ ।। कि । | | । -$- | हा या | येतं. स्वतंत्रपणे जगता येईल अशी कोणतीच कौशल्यं त्याच्याजवळ अगदी कळत-नकळत. नसतात. खडू, मेणबत्त्या बनवणं, वेताच्या खुर्च्या विणणं अशी काही काय आहे 'निवांत चं वेगळेपण? शाळा संपली की शिक्षण कामं या मुलांना येतात खरी. पण अर्थार्जन करून, कुटुंबाचं पालनपोषण संपल अशीच अंधक्षेत्राची अवस्था होती. द्‌हावीनंतरच्या मुलांसाठी करता येईल असं त्यांच्याजवळ काहीही नसतं. घरच्यांना ही मुले एकही अक्षर ब्रेलमध्ये उपलब्ध नव्हतं. श्रीमंत अन्‌ घरून आधार अनुत्पादक वाटल्यामुळे नको असतात. तसंच समाजालाही ही मुलं भार मिळणारी मूठभर मुल शिकायची पण बाकीच्यांचं काय? अभ्यासक्रम वाटत असतात. परतीला घरटं नाही आणि समाजात स्थान नाही. डोळसांचा...शैक्षणिक सुविधा शून्य! हा काय सामाजिक न्याय आहे? 'अंधार मनात, अंधार बाहेर अशा अवस्थेतली दिशाहीन मुलं समाज काय होतं माझ्या हाताशी तेव्हा? स्वत:चं घर, आयुष्य, शैक्षणिक सहजपणे वाममार्गाला लावू शकतो, मुलं व मुली वेगवेगळ्या कारणांसाठी पार्श्वभूमी, शिक्षण क्षेत्रात केलेल काम एवढीच पुंजी होती. दहावीला विज्ञान, गणित यासारखे विषय असतात, ते मुलांना शिकवायचे होते. मग घरातलीच साधनं वापरून घरगुती प्रयोगशाळा उभारली. ध्वनीची कंपनं शिकवताना पेन्सिल आणि बोटांचा वापर, कधी चिमटा, कधी घंटा, ताम्हण, बरण्या असं वापरत विज्ञानाचे प्रयोग केले. सिद्धाला विज्ञानात बरे मार्क पडले. गणित सोडूनच मला स्वतःलाच तीस वर्ष उलटली होती. आनंद-माझा नवरा, त्याच्याकडून रोजचा विषय शिकून घ्यावा लागायचा. सिद्धार्थ पास झाला. अंधांच्या स्वतंत्र आकाशवाणीला कळल, मॅडम खड्ड्यातून बाहेर काढू शकतात . शेकडो मुलं यायला लागली, स्वतःहून शोधत. शिक्षणाबरोबरच आईपणही स्वीकारावं लागलं. स्वच्छतेचे, शिस्तीचे धडे देताना दमछाक झाली. गळकी नाकं पुसायला रुमाल देणं, टॉयलेट ट्रेनिंग देणं, मुलींच्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंबरोबर केसात येणाऱ्या प्राण्यांसाठी 'ऊना' देणं, सर्व लेकरांना मापाचे व्यवस्थित शिवलेले कपडे देणं; शिवाय कॉलेजमध्ये त्यांना इतर मित्रांनी दूर करू नये आणि या मंडळींनी समाजाचा अविभाज्य भाग व्हावं म्हणून के विविध प्रकारचे प्रयत्न करावे लागले. कित्येकांनी प्रत्यक्ष जीवनात मायेचा स्पर्शच कधी अनुभवला नव्हता. याच्या अगदी उलट काही जणांना आईनं 'आंधळं लेकरू म्हणून अत्यंत फालतू लाड करून स्वतंत्र होऊच दिलेल नव्हतं. हे तर अधिकच अपंग मूल असायचं. आई नसणाऱ्यांची आई होणं आणि आई असणाऱ्यांच्या आईला त्यांना समर्थ व्हायला मदत करायला सांगणं, असं हे विलक्षण युद्ध होतं. अंध मुलांना अनेकदा खूप विचित्र सवयी असतात. मान खाली घालून तिरकी करून बोलणं, डोळ्यात बोट घालणं, मान सतत हलवणं, डोळे ताणून बोलणं, या सवयी घालवून त्यांच्यातून एक स्वस्थ-चित्त व्यक्तिमत्त्व निर्माण करण्यासाठी त्यांच्याबरोबर अनेक तास आईपण घेऊन घालवावे लागतात. तरच 'अंधाराचं मानसशास्त्र आपल्याला कळू शकतं. या मुलांकडून गुणवत्ता असणारं काम करून घ्यायचं, तर आधी वापरताना दिसतो. हे फार हृदयविदारक चित्र आहे. त्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था करणं गरजेचं होतं. कुपोषित वा भुकेले मूल अभ्यासात कसं लक्ष देणार? या मुलांच्या डोळ्यांच्या, दातांच्या, ,. [निवांत अंध मुक्त विकासालय रक्ताच्या व इतर शारीरिक तपासण्या करून त्यांना असणाऱ्या &$। या मुलांना बुद्धी नसते का? चांगलं आयुष्य जगावंसं वाटत नसतं आजारातून त्यांना मुक्त करणंही तितकंच आवश्यक होतं. भर का? पण त्यांनी चांगल्या आयुष्याची स्वप्नं पाहिली तरी ती पूर्ण कशी भरल्यापोटी, स्वस्थ शरीर असलेलं मूल दिसायला लागलं की ० होणार? रस्त्यावरची ही मुलं माझ्या आयुष्यात आली. सिद्धासाठी मग दुसऱ्या पायरीवर त्याच्या शैक्षणिक गरजा आणि आवडीनिवडी हा 1 उघडलेलं दार, शेकडो 'विशेष दृष्टीच्या' उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या प्रवास सुरू होतो. एरवी अन्न, वस्त्र, निवारा याची लढाईच इतकी तीव्र मुलांसाठी सदासाठीच उघडं झालं. घर मुलांनी गजबजून गेलं. त्यांचे असते की बाकी माणूस म्हणून जगता यावं हे कसं वाटणार? ७ प्रश्‍न माझे झाले. घरातच 'निवांत अंध मुक्तविकासालय सुरू झालं. उमाची आई होताना केलेल्या चुका या मुलांची मीरामाय घडताना य क




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now