कोंबडीची पिल्लं | JOLLY FAMILY

JOLLY FAMILY by निकोलाई नोसोव - NIKOLAI NOSOVपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

निकोलाई नोसोव - NIKOLAI NOSOV

No Information available about निकोलाई नोसोव - NIKOLAI NOSOV

Add Infomation AboutNIKOLAI NOSOV

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आपण अंड्याचे कवच काढून पिलू बाहेर काढू या,'' जेन्या म्हणाली. '*नको, नको. पिठ्लाचे पंख खूप नाजूक असतात आणि असं बाहेर काढताना त्यांना दुखापत होईल.'' मिश्‍्का म्हणाला. एवढ्या वेळात ११ नंबरचे अंडेही फुटले. सगळेजण इनक्यूबेटरला चिकटून बसले होते. रात्री दोनच्या सुमाराला ८ व १० नंबरची अंडीही फुटली. तेव्हा सगळ्यात मोठं आश्‍चर्य होते एक पिल्लू! सारखं पडत, धडपडत ते उभे रहाण्याचा प्रयत्न करत होते . मी एक पिल्लू तळहातावर घेतले. ते अजूनही ओले होते. पंखांच्या ठिकाणी त्याला मऊ टोकदार केस होते. मिश्‍्काने एक डबा आणला आणि मी पिल्लू त्यात ठेवले. त्याचे पंख लवकर वाळण्यासाठी डबा गरम पाण्यावर ठेवला. एवढं मोठं पिल्लू छोट्याशा अंड्यात मावतं ही केवढी आश्चर्याची गोष्ट आहे ! चूक सापडली आम्ही आमच्या कामात इतके दंग झालो होतो की सकाळ केव्हा झाली समजलेच नाही. सूर्याचे किरण स्वयंपाकघरातल्या फरशीवर पडले होते. लवकरच सगळी मुलंही आली. जेन्या आणि कोत्स्या सगळ्यात आधी आले. या, या, निसर्गाचा एक चमत्कार पहा!” मिश्‍्का म्हणाला. कोंबडीची पिठे टे) मुलं गंभीरपणाने पिल्लांचं निरीक्षण करायला लागली. जेन्याने मिश्‍्काला झोपायला सांगितलं. रात्रभर जागरण केल्यामुळे त्याचे डोळे लाल झाले होते. एवढ्या वेळात आणखी काही अंड्यांतून सुद्धा पिल्ले बाहेर पडली होती. मी इनक्यूबेटरमधून ४, ८ आणि १० नंबर असलेली कवचं बाहेर काढली. पण कोणत्या अंड्यातून कोणतं पिल्लू आलं होतं हे समजणं कठीण होतं. नंबर ५ चं पिल्लू अजूनही बाहेर आलं नव्हतं ते थोडं अशक्त असावं. आम्ही ते कवच थोडं जास्त फोडले. त्याच्या आत पिल्लू दिसलं सुद्धा! ते जिवंत होतं आणि आपलं डोकं हलवत होतं. आम्ही त्याला पुन्हा दुसर्‍यांदा इनक्यूबेटरमध्ये ठेवलं. 3 न! रे मि १, हि र पला (सि डु जा क्ल रः शा ल्प , र न टि नन तन जी १... र र र ह १. डं $. क शश न की कोंबडीची पिहले टन




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now