सन्दर्भ - फरवरी -मार्च 2019 | SANDARBH - FEB-MARCH 2019

Book Image : सन्दर्भ - फरवरी -मार्च 2019 - SANDARBH - FEB-MARCH 2019

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विभिन्न लेखक - Various Authors

No Information available about विभिन्न लेखक - Various Authors

Add Infomation AboutVarious Authors

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
या रूट झोन प्रणालीसंबंधीची माहिती गोळा करीत असताना प्रस्तुत लेखकाला एक विरोधाभास दिसून आला. तो असा होता की या प्रणालीचा विकास करणाऱ्या शाख्ञांना ही प्रणाली वनस्पतींच्या कोणत्या गुणधर्मांवर आधारित आहे हेच उमगलेले नाही. १. सेडिमेंटेशन टँक २. सांडपाणी आत नेणारा पाईप ३. तृणवर्गीय वनस्पतींचे वाफे ४. पाणी बाहेर नेणारा पाईप ५. पाण्याची पातळी नियंत्रित करणारी यंत्रणा ६. पाणीरोधक आच्छादन रूट झोन प्रणाली जलशुद्धीकरणाच्या यांत्रिक प्रणालीत अशुद्ध पाण्यातून ऑक्सिजन बुडबुडवला जातो, म्हणून वनस्पतींच्या मुळ्यांच्या जंजाळातून जातानाही अशुद्ध पाण्यातील सेंद्रिय पदार्थांचे ऑक्सिडीकरण केले जाते असे विधान या रूट झोन प्रणालीचे विकसक करतात, पण ते वस्तुस्थितीला धरून नाही, कारण वनस्पतींची मुळे सदैव श्वसन करीत असल्याने त्यांच्यातून सतत कार्बन डाय ऑक्साईड वायूच बाहेर पडतो, ऑक्सिजन नाही. विष्ठेमुळे प्रदूषित झालेल्या पाण्यातले जवळजवळ सर्व कोलिफॉर्म बॅक्टीरिया रूट झोन प्रणालीद्वारे नष्ट होतात याचे खरे कारण असे आहे की मुळांमधून खरवणाऱ्या प्रतिजैवकांमुळे हे बॅक्टीरिया मारले जातात आणि या पाण्यातील सेंद्रिय प्रदूषकांच्या ऑक्सिडीकरणास लागणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण ८५ ते ९० टक्क्यांनी घटते, याचे कारण असे आहे की मुळांमधून खवणाऱ्या पाचक विकरांद्वारे या प्रदूषित पाण्यातले सेंद्रिय घटक पचविले जाऊन ते वनस्पतींच्या मुळांद्वारे शोषून घेतले जातात. & & & लेखकः डॉ. आ. दि. कर्वे, ठएणण0एपनट रिप्राव। पटप0108ुर प्ाापाॉट (ठरिव) चे संस्थापक. इ-मेल : बतात्वाए९(22४00811. 00 शैक्षणिक संदर्भ अंक - ११६, १६




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now