पशु जीवन -1 | PASHU JEEVAN -1

Book Image : पशु जीवन -1 - PASHU JEEVAN -1

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

शैलजा ग्रब - SHAILJA GRUB

No Information available about शैलजा ग्रब - SHAILJA GRUB

Add Infomation AboutSHAILJA GRUB

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
२ सिह वाघासारखाच जंगलातील दुसरा बलवान आणि शक्‍्तिवान प्राणी आहे सिह. वाघ-सिहांचा जंगलात जबरदस्त दरारा असतो. हे जंगलचे राजेच आहेत. जंगलातल्या इतर सव प्राण्यांना त्यांची भीती वाटते. सिहाची गर्जना एकली की हरणे, ससे, नीलगाई, काळबीट हे थरथर कापतात. ह्या बलशाली प्राण्यांना जंगलातील सर्वच प्राणी भितात. सिह भारताप्रमाणेच आफ्रिकेतील जंगलातुनही आढळतात. परंत्रु भारतीय सिह आणि आफ्रिकेत सिह यात थोडा फरक आहे. पर्ण वाढलेला [सिह साधारणत: अडीच-पावणे तीन सीटर लांब भरतो. सिहाचा रंग मातकट, सळकट-पिवळा असतो. नराच्या सानेवर असलेल्या आयाळीमुळे तो जास्त भारदस्त व रुबाबदार वाटतो. मादीच्या मानेवर केस नसतात. सिह त्याच्या (५) आयाळीमुळे जास्त भीतीदायक दिसतो. परंतु तो वाघाइतका निदंय व क्र दिसत नाही. सिह जरी इतर प्राणी मारून खात असला तरी तो वाघासारखा अतिक्र्र व कपटी वाटत नाही. त्याच्या डोळ्यांत एक प्रकारची राजेशाही चमक दिसते. असे असले तरी सिहयुद्धा क्र प्राणीच आहे. पूर्वी [सिह जवळजवळ सवे उत्तर भारतात आढळत असत. परंतु माणसाने त्यांची फार मोठ्या प्रमाणावर हत्या केली. त्यामुळे आजमितीला त्यांची संख्या फारच कमी झाली आहे. आता ते फक्त गुजरात राज्यातील गीरच्या जंगला!तच आढळतात. गीरच्या जंगलात साग, बाभळी, पळस, जांभळ, बोरी यांची झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत. तेथे मधूनमधून बांबची झाडेही आढळतात. करवंदी-बोरीच्या दाट जाळ्या दिसतात. अशा खुरट्या झुडपांच्या दाट जाळ्या सिहांना दिवसा लपून राहण्या- साठी फारच उपयोगी पडतात. सिह कडक उन्हाचा ताप सहन करू शकतो. त्यामुळे राहण्यासाठी अशीच उघडी माळराने सिहांना पसंत पडतात. सिहाला वाघाप्रमाणे दाट हिरवोगार जंगले विशेष आवडत नाहीत. सिह जरी ग्रहेत राहत असले तरी ते नेहमीच दिवसा गुहेत असतात, असे नाहो. ते जंगलातून भटकत असतात. जेंव्हा त्यांना विश्रांती घ्याबीशी वाटते तेव्हा ते करवंदाच्या अथवा इतर खुरट्या झुडपांच्या दाट जाळांच्या सावलीत लप्‌न विश्रांती घेतात. सिहाला एकटय़ाने राहुणे आवडत नाही. नेहमी सिहाचे कुटुंबच्या कुटंब दृष्टीस पडले. यात एक नर, एक कवा दोन माद्या आणि तोन-चार छावे असतात. छोट्या छाव्यांच्या अंगावर गोल गोल ठिपके किवा पट्टे असतात. छावे जसजसे मोठे होतात तसे हे ठिपके हळूहळू नाहीसे होतात. गौरच्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now