हल्का फुल्का - विज्ञान क्लास 3 | SMALL SCIENCE - CLASS 3

Book Image : हल्का फुल्का - विज्ञान  क्लास 3 - SMALL SCIENCE - CLASS 3

More Information About Authors :

जयश्री रामदास - JAISHRI RAMDAS

No Information available about जयश्री रामदास - JAISHRI RAMDAS

Add Infomation AboutJAISHRI RAMDAS

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

शिवाली तुकदेव - SHIVALI TUKDEV

No Information available about शिवाली तुकदेव - SHIVALI TUKDEV

Add Infomation AboutSHIVALI TUKDEV

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
_ दुसय धडा टे. झाडाझुडपांतून फेरफटका हिरवे हिरवे गार गालिचे... १. आपल्या ओळखीच्या वनस्पती तुम्हाला माहित असलेल्या सगळ्या प्रकारच्या वनस्पतींची नावे सांगा. त्यामध्ये लहान रोपे कोणती व मोठी झाडे कोणती आहेत? २. छोटी पाने-मोठी पाने तुमच्या आसपास काही झाडे असतील. निरनिराळ्या झाडांची पाने शोधा. बोर आंबा अशोक वड अ. सगळ्यात लहान आकारापासून ते मोठ्या आकारापर्यंत ही पाने मांडा. आ. प्रत्येक पानाच्या आकाराचे चित्र काढा. ह. या सगळ्या पानांचा रंग एकसारखाच आहे का? तुम्ही जमवलेल्या पानांमध्ये हिरव्या रंगाच्या किती छटा दिसतात? फिक्या छटेपासून गडद छटेपर्यंत तुमची पाने लावा. न ई. प्रत्येक पानाला हात लावून पाहा. काही पाने हाताला पातळ लागतील तर काही जाड. काही पाने हाताला मऊ लागतात तर काही खरखरीत लागतात. उ. प्रत्येक पान थोडेसे चुरगाळा आणि त्याचा वास घेउन पाहा. प्रत्येक पानाला एक वेगळा वास असतो. ३. आंधळी कोशिंबीर आपण एक खेळ खेळूया. आधी तुमचे डोळे बंद करा. आता तुमचा मित्र किंवा मैत्रीण तुम्हाला एक पान देईल. , त्यापानाच्या वरच्या आणि खालच्या बाजूला हात फिरवा. पानाच्या कडे वरूनही हात फिरवा. पानाचा वास घ्या, पण तुमचे डोळे मात्र उघडू नका! सांगा पाहू या खेळात तुम्ही किती पाने ओळखली ? 2. (९ १३१9) 1 9) 1 पा टा र १) ) सा उ ग. रर रसे र ७ २११ प




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now