पालकनीती - ऑक्टोबर 2012 | PALAKNEETI - OCTOBER 2012

Book Image : पालकनीती - ऑक्टोबर 2012 - PALAKNEETI - OCTOBER 2012

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विभिन्न लेखक - Various Authors

No Information available about विभिन्न लेखक - Various Authors

Add Infomation AboutVarious Authors

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आम्ही आनंदानं राहतो. आमू मोज्याम रोतला. ४6 ॥४6 ॥30911/ (०0&ष0&1. मिळण्यासाठी मूलभूत असं काम होण्याची गरज आहे. हे काम नेमकं कसंकसं पुढे जायला हवं यासंदर्भात उत्तम नियोजन व्हायला हवं. त्याला पूरक असं, स्थानिक परिस्थितीशी घनिष्ठपणे जोडलेला आशय असलेलं शैक्षणिक साहित्य निर्माण व्हायला हवं. त्यासाठी जागतिक पातळीवर होणाऱ्या भाषाविषयक आणि शिक्षणविषयक संशोधनांची दखल घेत रहायला हवं. महाराष्ट्रात ठिकठिकाणी त्याबाबतचा पडताळा घेणारं, तसंच, स्वतंत्र संशोधन व्हायला हवं. स्वभाषेच्या आणि प्रादेशिक भाषेवरच्या प्रभुत्वाच्या जोडीला आंतरराष्ट्रीय भाषांवरच्या प्रभुत्वाची जोड कशी आणि कधीपासून द्यायची याबाबत “भाषाभावनिक' न होता, आणि भाषेविषयीच्या न्यूनगंडातून तसंच दुरभिमानातून बाहेर येऊन, वस्तुनिष्ठपणे अभ्यास केले जायला हवेत. यापूर्वी भाषा आणि शालेय शिक्षण याबाबत घेतल्या गेलेल्या सार्वत्रिक निर्णयांच्या अंमलबजावणीचा लेखाजोखा मोकळ्या मनानं मांडला जायला ह्वा. माध्यमाची जागा देण्यातून भाषिक विविधता जपल्यानं केवळ मुलांची सांस्कृतिक अस्मिता जपली जाईल किंवा शिक्षणाची आवाहन गुणवत्ता वाढेल यापाशी हे थांबणार नाही, तर केवळ संख्येनं कमी माणसं बोलतात म्हणून जिवंत राहण्यासाठी झगडावं लागणाऱ्या, अस्तंगत होण्याच्या वाटेवर असलेल्या एकेका भाषेचा शिक्षणाच्या औपचारिक चौकटीत स्वीकार होण्यामुळे त्या त्या भाषेबरोबर येणारी जगण्याकडे पाहण्याची दृष्टीही टिकून राहील. क्क््क वर्षा सहस्रबुद्धे, पुणे माजी मुख्याध्यापिका व संस्थापक सदस्य अक्षरनंदन शाळा, पुणे. शहरी व ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्ता सुधारणेसाठी काम. प्रशिक्षक -प्रशिक्षणे, शैक्षणिक-वृत्तांत, पाहणी व कार्यक्रमांत सहभाग. मुलांसाठी पुस्तक लेखन. मुलांच्या शिक्षणविषयक अडचणींबाबत व्यक्तिगत मार्गदर्शन. &वपए3ाडाीब(2प््षा.द००ी महाराष्ट्रातल्या ग्रामीण आणि आदिवासी भागातल्या मुलांसाठी त्यांच्या परिसराचे आणि अनुभवविश्वाचे प्रतिबिंब असलेले वाचनसाहित्य निर्माण करण्याचे काम मूलगामी प्रकाशनातर्फे हाती घ्यायचे आहे. यापैकी काही साहित्य मराठी आणि मुलांची घरची भाषा असे द्विभाषिक असणार आहे. या साहित्यनिर्मितीच्या आशय-विकासासाठी आणि भाषांतराच्या कामासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून सहभाग हवा आहे. सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी अवश्य संपर्क साधावा. आपले नाव, मोबाईल नंबर, पोस्टाचा पत्ता व असल्यास ईमेल पत्ता कळवावा. द्विभाषिक साहित्यासाठी मदत करणार असल्यास मराठीखेरीज कोणत्या भाषेत काम करणार हेही कळवावे. वर्षा सहस्रबुद्धे टत: (बं(छापभषशिवि४$.००ी बिशजी टा ट2०शिकान किण ब0शाा5 सिप्रडटयणा ला िगााबिईपा९€ र२िकषा1ए8३8 716 ठ०1/ 006 ऑड ति्वे आावाव गां ए$:- 9क्षपणातव४8 00 5प्ातव४$- 30.10. 10 80.7. €णाॉकबिल - 001: रिज उ०शां 17/1 8/2 ७ &1(पाद्बां २०७१, (<०क्ापर्व, २06 411029. 2006: 2585435378, ४४6७ झह : व0७7//फए.तागबप१४$.८००॥ पालकनीती, ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१२ ह १७




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now