समुद्राच्या लाटा | SAMUDRACHA LATA

Book Image : समुद्राच्या लाटा  - SAMUDRACHA LATA

More Information About Authors :

पी० के० नानावटी - P. K. NANAWATI

No Information available about पी० के० नानावटी - P. K. NANAWATI

Add Infomation AboutP. K. NANAWATI

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

मार्गारेट होड्जेस - MARGARET HODGES

No Information available about मार्गारेट होड्जेस - MARGARET HODGES

Add Infomation AboutMARGARET HODGES

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
तितक्यात जमीन हलायला लागली. ताडाला यात विशेष काही वाटले नाही व घाबरलाही नाही. कारण जपानमध्ये नेहमीच अशा प्रकारचे भूकंप येतात व जातातही. परंतु या वेळचे भूकंप आगदीच वेगळे होते. भरपूर वेळ जमीन हलत होती. समुद्राच्या तळजमिनीतूनच आल्यासारखा वाटणारा हा भूकंप होता. घर-दार सगळे जोरजोराने हलत होत्या. काही क्षणानंतर सगळे काही स्तब्धपणे थांबले.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now