काही धान्ये : 1 | KAHI DHANYA - MARATHI - I

Book Image : काही धान्ये : 1 - KAHI DHANYA - MARATHI - I

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विभिन्न लेखक - Various Authors

No Information available about विभिन्न लेखक - Various Authors

Add Infomation AboutVarious Authors

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
मटकी मटको हे एक महत्त्वाचे कडधान्य आहे. याला कोणी मठ सद्धा म्हणतात. खरीय पीक म्हणून मटकी प्रसिद्ध आहे. हे राजस्थानमध्ये सर्वात जास्त होते. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब इथेही हे पीक होते. हे पीक स्वतंत्र किवा ज्वारी, बाजरी आणि कापसाच्या पिकाबरोबर सिश्षन पीक म्हणून काढतात. पावसाला सुरवात झाल्या-झाल्या किवा पहिले एक-दोन पाऊस झाल्या-झाल्या पेरणी करतात. पीक तयार झाल्यावर विळ्याने किवा हाताने मटकी काढतात. ओली असल्यास नंतर आठवडाभर वाळवतात. नंतर बलांकडून मळतात. आणि कणगीत साठवतात. | ली क 1 डी र र भी ब | नकम ग र रट ता , हे पा सार प




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now