कांत णीचें घर | Kaantaniichen Ghar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kaantaniichen Ghar by यशवंत - Yashvant

More Information About Author :

No Information available about यशवंत - Yashvant

Add Infomation AboutYashvant

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
नांव! कांतणीचे घर म अभ च च. झी न. च अट अ क अ चि रा पेत, आ कीच दट सि. दरी. की चि चच ऑप की, अ र अटी चे. किस की चे. आ की न आ पिप ऑर च. अ. चि आ पि. अनि अरी च. अरा चि आ पनी चिरी करी नर आचि आनि आ अ आ अ.न. चिया आणि चे अ ऑन आचि, आ अ चि अ चि अपि, आणि अनि /चिच अ. भिव आओ चिल सि र ' ती नका शंका आणं तुम्ही वेदांतफंदी असता तर मी फिरकलोंचं नसतो तुमच्या घराकडं. * आम्ही फिरायला बाहेर पडलो, सूय नुकताच मावळतीच्या डोंगराआड गेला होता. आभाळांत न कोसळणारे मेघ अस्ताव्यस्त पसरले होते, कुरणांत चरणाऱ्या खिल्लारा- प्रमाणें किवा चौपाटीवर जमलेल्या मुंबईकरांप्रमाणें. कुणी तुंदिल तनु तर॒ कुणी कृशांगी; कुणी रंगेल तर कृणी साधे. आभाळाचा रंगमहाल इतक्या अपूव लखलखाटानें शोभत होता कीं अग्रगण्य सम्राटानेंही आपला मुकुट खालीं उतरून ठेवावा, आणि चित्रकारांच्या सभंतील मूर्धाभिषिक्लानं आपल्या कुंचल्या समुद्रांत किवा जंगलांत निदान चुलींत फकून द्याव्यात. आणि ती रंगत अशी विलक्षण-- रंग नभाचचे कसे तरी | कसे तरी ही मजा खरी) किती तरी, कसे तरी, फुठें तरी ! विखुर मेघांच्या आकारांत शिस्त नाहीं; तक्षीच त्यावर क्षणोक्षणी नाचणाऱ्या रंगछटांतही कांहीं शिस्त नाहीं. साराच थिल्लरपणा, साराच आडदांडपणा, साराच बेछूटपणा, साराच स्वच्छंदीपणा, अफाट क्रीडांगणावर श्रीमंतीच्या तोऱ्यानं आणि रसिकतेच्या अभिनिवेशानं मिरवणाऱ्या उत्फुल्ल विदुपीचा वृंदच जणं सूर्य डोंगराआड गेलेला; तरीही पण त्याची गती सहज कळत होती. पुढ पडणाऱ्या त्याच्या पावला-पावलागणिक सगळ्या आकाशभर मागं चस- त्कार उमटत होते. उलट, आकाशांतील एकसारख्या बदलत्या रंगविलासानें त्या अस्तंगत दिवाकराच्या गतीची कल्पना येत होती. युद्धाच्या मागेपुढे पडणार्‍या पावलानं क्षणोक्षणीं बदलणाऱ्या नाणेबाजारा, तुझी तोळामासा तब्बेत म्हणजे सट्टेबाजांची आणि दलालांची मतलबी हिकमत ! पण ह्या शारदीय आभाळांत ती कावेबाजी नाहीं, ती दलाली नाहीं, तो घबराट नाहीं. एकजात ओदायं आणि भव्यता. ह्याचं नांव सायंकाळ. रर




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now