एका निर्वासिताची कहाणी | Eka Nirvaasitaachi Kahaani

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : एका निर्वासिताची कहाणी  - Eka Nirvaasitaachi Kahaani

More Information About Author :

No Information available about ग. त्र्यं. माडखोळकर - G. Tryan. Maadakholakar

Add Infomation About. . G. Tryan. Maadakholakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(६) “ तरुण भारत * प्रथम निघाला, त्या वेळीं आमच्या सारख्यांची मदत किंव मेहेनत तो निघायला कारण झाला, असें म्हणतां येईल. पण, आम्ही तुटपुंज्या भांडवलावर काढून दिलेल्या ' तरुंग भारता १ चे अल्पावर्धथीताल यश हें जसें तुमच्या कतेबगारीचें फळ आहे भाऊस.हेब, तसेंच गांधीवधानंतरच्या गंडॉ- तरांतून झालेल्या त्याच्या या पुनजेन्माचें श्रेयदि सवश्व तुम्हांलाच यावे लागेल, तुम्ही सर्व दृष्टीनी कसोटीला उतरलांत या प्रश्षंगांत 1--” प्रण हॅ श्रेय माझ एकट्याचे नाही. * नरकेसरी स्मारक मंडळां1तील मि विश्वस्त बंधू, विशेषतः मझे ज्येष्ठ सहकारी श्री. ए. श्रो. पटवयन आणि संपा- दन-मुद्रण विभागांतील मक्षि सर्वच लहानमोठे सहकारी हे जर मला साथ द्यात्र- याला त्या वेळीं निष्ठेने पुढें सरसावले नसते, तर या प्राणांतिक आघातांतून डोके वर काढण्याची माझी घडपड यशस्वी झाली असती कीं नाही, याबद्दल मला जबर शंका आहे. * हितवाद * प्रेसमध्ये “ तरुण भारत ? छापावय़ाला आयव्या वेळीं नकार देणारें श्री, भारद्वाज यांचें पत्र ता. १७ फेब्रुवारी रोजीं जेव्ह आमच्या हातीं पडले, तेव्हां माझ्या डोळ्यांपुढे पसरलेला अंधार अद्यापहि पुरतः लोपलेला नाहीं. त्या अंधारांतून इतक्या लवकर अम्ही मागे काढूं शकले, याचें श्रेय जितके माझ्या सहकार्‍यांना आणि सवे महाराष्ट्रभर पसरलेल्या सुहृद नां आहे, तितकेच तें “तरुण भारता* विषर्यांची आपली आत्मीयता, अद्यंत हीन, अभद्र, पक्षदेषांच प्रचाराच्या त्या आपत्कालांतहि, ढळू न देणाऱ्या नागपूरच्या दिलदार जनतेलाहि मी देईन. या प्रसंगामुळें * तरुण भारता'च्या धोरणांत फरक होईल, अशी अनेकांची अपेक्षा होती; व त्याच्या विध्वंसाचा संबंध त्याच्या घोरणा्शी चिकटवून कांहीं 'समव्यावसायिकांनीं तस बोलूनह्दि दाखविलें होतें. पण, * तरुण भारता'चं सध्यांचें पक्षातात, स्वतंत्र धोरण हें आम्ही विचारपूवेक निश्चित केळेलें असल्या - मुळें, अशा प्रकारच्या कोणय़ाहि आघातानें किंवा आपत्तीने त्यांत बदल होणें .अशक्य आहे. विचारस्वातंत्र्य हा मी लोकशाहीचा आत्मा समजते, हिंदुस्था- नांत जर लोकशाहीचा योग्य आणि पूणे विद्स व्हावयाला हवा असेल, तर हिंदी जनतेचें विचारस्वातंत्र्य अबाधित राहिलें पाहिजे; व तें तसें ठेवण्याची




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now