श्री गोविंद प्रभु चरित्र | Shrii Govindaprabhu Charitra

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : श्री गोविंद प्रभु चरित्र  - Shrii Govindaprabhu Charitra

More Information About Author :

No Information available about विष्णु भिकाजी कोळते - Vishnu Bhikaji Kolate

Add Infomation AboutVishnu Bhikaji Kolate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
७ आढळणारा थोडाफार कमीअधिक मजकूर काटेकोरपणाने निवडून काढून तो नमूद करण्याची आवश्यकता वाटली नाही. हा कमीअधिक झालेला मजकूर म्हणजे भश्रीगोविंदप्रभूच्या वेडेपिक्षेपणाची, किंवा चमत्काराची एखाददुसरी आख्यायिका त्रोटक किंवा विस्तृत स्वरूपात आटळायची एवटेच. त्या पासून दुसरा फायदा महालुभावीयेतर वाचकांना काहीच नाही. शिवाय दुसरे अते की श्री गोविंदप्रभूसंबंधीचा सव मजकूर शके १४९५ च्या प्रतीत अंतभूत क्षालेलाच आहे. यामुळे इतरांच्या दृष्टीने काय किंवा खास महातुभावीयांच्या दृष्टीने काय त्यांना श्री गोविंदप्रभूचे समम चरित्र प्रस्तुत प्रतीवरून पाहायला स्ापडतेच ! हे संपूण चरित्र नव्हे * समग्र चरित्र ? अर्थें वर जे म्हटले ते अक्षरशः मात्र खरे नाही. कारण श्री गोविंदप्रभूसंबंधीच्या सर्वच आख्यायिका यांत अंतभूत झालेल्या आहेत असे नाही. उदाः-हरिपाळ देवाच्या व गोविंदप्रभूच्या प्रथम भेटीचा महत्वाचा प्रसंग यात आलेला नाही. तसेच नागांबिकेला भेट दिल्यानंतर पेठण येथे कांही दिवस राटून मग श्रीचक्रधर स्वामी रितपुरला आले तो प्रसंग* व तेव्हांच्या आख्यायिका त्यांनाहि यात स्थळ मिळालेले नाही. इतकेच नव्हे तर श्री चक्रधर स्वामी व गोंविंदप्रभू यांच्या विषयीच्या आख्यायिकांचा यात काहीच आढळ होत नाही. या सव आख्यायिका लीळाचरित्रांत अंतर्भूत झालेल्या आहेत. याचे कारण असे दिसते की, प्रारंभी लीळाचारत्राचे लेखन झाल्यामुळे श्रीचक्रधर व श्री गोविंदप्रभु* यांच्या परस्पर भेटी ब्रगेरे विषयीच्या आख्यायिका त्याच ग्रंथांत घातल्या गेल्या. अथात्‌, त्याच लीळांची पुनरादृत्ति गोविंदप्रभु चरित्रांत करण्याचे कारण नव्हते. त्याचप्रमाणे एकदोनदा श्री चक्रधर स्वामींनी नागंदेवाला श्री गोविंदप्रभूच्या सेवेसाठी रितपुरला पाठविले होते. त्यावेळी घडलेल्या आख्यायिका? नागदेवाने श्री चक्रधराजवळ सांगितलेल्या असल्यापुळे त्यांचाहि समावेश लीळाचरित्रात असणे साहजिक आहे. श्री चक्रधराच्या प्रयाणानंतर सर्वच भक्तजन (रिडपुरला १ लीळाचरित्र. एकांक. ( श्री. नेने यांनी संपादळेले ) पृ. ५ पहा. २ लीळाचरित्र, पूर्वार्ध खंड १ ले पृ. १८ ते २१ पहा ३ लीळाचरित्र. उत्तरार्ध * मट रीथपुरा पाठवणे ? वगेरे आख्यायिका.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now