अष्टोत्तरशत रामायणें | Ashtottarashata Ramayanen

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : अष्टोत्तरशत रामायणें  - Ashtottarashata Ramayanen

More Information About Author :

No Information available about रामकृष्ण दत्तात्रेय पराडकर - Ramkrishn Dattatreya Paradkar

Add Infomation AboutRamkrishn Dattatreya Paradkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
घपोद्धात < म्हणतात त्याला च जसे लोक “सीताग्रीत” म्हणू लागले तसें च कोणी “सद्रीत” हवि म्हटलें असेल. रा. पांगारकर यानीं अध्ेत्तरशत रामायणांची जुळणी करून दाखविण्याच्या बाबतींत प्रथमपासून च चिकित्सेला फांटा दिला आहे, त्यासुळें त्यांच्या दृष्टीला १०८ हून हि अध्विक नांवांचा वेळोवेळी भास झाला. त्यानी आपला चरित्रग्रंथ प्रसिद्ध करण्यापूर्वी सहा वर्षे म्हणजे सन १९०२ साठीं ता. १७1६ च्या केसरीच्या अंकांत “मोरोपंती रामायणें* या मथळ्याखाली एक पत्र प्रसिद्ध केलें असून त्यांत १०८ रामायणांची “सुकर” अशी यादी दिलेली आहे. हा मुक्रर यादी देईपर्यंत हि रा. पांगारकर दहा सतोत्ररामायणे मिळून एक च रामायण असें सिद्ध करीत होते. अर्थात संख्यापूर्तांसाठी * छंदो, वृत्तरत्न व सार” द्य एका च रामायणाची वाचक असलेलीं तान नांबें तीन वेगवेगळी रामायण म्हणून त्या यादींत दिलीं आहेत व असा च प्रकार “अभंग व सॉतागीत ' * पुष्पिताग्रा ब कल्पलता* *कथासुधा व विद्युन्माला”* या रामायणांच्या हि बाबतीत झाला अस- ल्यामुळें पयाय नांवें हिं स्वतंत्र रामायणें च समजून तीन गमायणांची सहा रामायणें केलीं आहेत! पंतांच्या अवुक्षेत्रमाणें भारतादि अन्य प्रसंगा गाइली गेलेलीं रामायगें हि इष्ट संस्थेत समाविष्ट करणं जरूर आहे व दहा स्तानरामा- यणांला मिळून एक मानल्यामुळे पडणारी तूट भरून काढण्यासाठी रा. पांगार- करानीं त्या वेळच्या आपल्या यादींत तीं जमेकडे घरलेली आहेत; तरी हॉरवेंदा- न्तगंत घरावयाचें तें त्या हि वेळी धरलेले नाही च. परंतु स्तोन्ररामायणाच्या बाय- तींत झालेली चूक मूळ पोथी न पाहिलेल्या काव्यसंप्रहकारानीं च त्यांच्या लक्षांत आणिल्यानंतर कांहीं नांवें खर्ची घातल्याशिवाय रा. पांगारकराना गत्यंतर च नव्हतें म्हणून त्यानीं फेरतपासणी करून पुनः मुक्रर केलेल्या आपल्या चॉरेचर- ग्रंथांतील यादीत नामभेदासुळें द्वरावृत्त झालेली. कां रामायण काढून टाकलीं, त्याबरोबर 'च भारतादि प्रसंगींच्या रामायणांस हि फाटा मिळाला | कारण, स्तोत्ररामायणांची चूक दुरुस्त केला तरी हि रा. पांगारकर थ चे जवळ नांवांची भरती कांही कर्मा हाती असं नाहीं ! म्हणून मोरा1त|1 वरत पृष्ट ४४२ वरील रीपेंत पंतांच्या अनुल्षेत्रमाणं अवश्य घराबयास पाहिअ अस- लेलीं रामायणें हि “पाहिजे तर जमेस घरात । पण ही दांतकीरणी कल्या- शिवाय हि इष्ट संख्या भरते आहे.” असें त्यानीं म्हटलें आहे ! स्वतः पंत : ह्ण-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now