हिंदु धर्मशास्त्राचा इतिहास | Dharm Shastra Itihas

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : हिंदु धर्मशास्त्राचा इतिहास  - Dharm Shastra Itihas

More Information About Author :

No Information available about पांडुरंग वामन काणे - Pandurang Vaman Kaane

Add Infomation AboutPandurang Vaman Kaane

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पु भिन्न असले तरा त्यांच्या सामान्य चाळारीति ध समजुती एकाच सांच्यासया आहेत. विसरी गोष्ट ग्रंथप्रामाण्याची, वैदिक घमातील वैष्णव, दिव) अदी, द्वैती असे मिन भिन्न पंथ आपापल्या मतानुछार ग्रँय लावीत असले, , तरी सर्वजण बेद, उरपीनषर्दे यांचीच कास घरतात. * तत्त्वमासे * म्हणजे * तें बह्मच तू आहेस' असा अर्थ करुन कोणीं अद्रेत प्रतिपादो, किंवा * तस्य त्ये असि ? म्हणजे *त्या परमेश्वराचा तं. आहेस? असा करून कोणी द्वैत स्थापो) दोघेही एकाच उर्पीनषदाला ग्रामाण्य देवात. हा सवे प्रकार दक्ष थ रान यांतील संबंघासारखा असून तो आज अडीच तीन हजार बर्ष तरी चालत आलेल्य आहे. पण रानाकडे पहातांना आह्मांला वृक्षाचा विसर पडतो व वृक्षाचा बिचार करतांना एकेक वृक्ष डोळ्यापुढे ठेवून सर्वामिळून होणाऱ्या रानाल्म आही विसरतो, अशी स्थिति मात्र आमची झाली आहे. स्हणज्ञे काय १ र धर्माचा विचार करतांना त्या दाव्दाचे निर्रानराळे अर्थ लक्षांत घेतले पाह्जित. महाभारतांत यक्षानें विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देवांना युधिष्ठिराने * धमेस्य तत्त्व निहित गुह्दायां महाजनो येन गतः स पंथाः ।' असें म्हटले, घर्मार्चे खर स्वरूप अत्यंत गूढ आहे, म्हणून श्रेष्ठ पुरुप जर्स वायतात त्स वागावे असा त्याचा आदाय असून तैत्तिरीयोपानिपदाच्या पीक्षाध्यायांतही तसेच सांगितलें आहे. कारण धर्मासाठी श्रुति पहाब्या तर त्या भिन्न भिन्न आहेत व स्मृतींचचाही तोच प्रकार आहे. एका त्रहपीच मत एक; तर॑ दुसऱ्यांचे दुसरॅच. तेव्हां प्रमाण तरी कोणाला मानावयाचें असा पूर्द- पक्ष करून * महाजने येन गतः स पंयाः ' असा निष्कर्ष त्यांत काढिलेल्य आहे. यांत धर्मे म्हणजे एकंदर आचार असा अर्थ दिसतो. महाभारतांतच पुढे * धारणात्‌ घम इत्याहुः ? असे सांगितले असून घारण करतो म्हणून धर्माला धम ह्मणतात असा त्याचा अर्थ आहे. ह घारण शाररिक तसेंच आध्यात्मिक असेल. * य॒जेन यज- मयजन्त देवास्वानि घर्माणि प्रथमान्यासन्‌ ? इ पुरुषसूक्‍तांताल कग सवना ठाऊक ससेलच. त्यांत यज्ञाला घम म्हटले असून तो शब्द * घर्मन्‌ * अशा सपाने नुंसक- हिंगी योजलेला आहे. हे य॒ज्ञर्यी धर्म पूर्वीचे ह्दोत असें त्यांत म्हट साहे म्हणजे यश ' ह वेदिक धमाच पूर्वाचे सखस्य हेते. पुरषयूक्त ह प्रश्‍्वेदाचा अगदीं भागूनचा भाग आहे. य त्याच्या भाझे- बसून तें श्रह्वेदांतील आश्चिनसूक्तांच्या मानानें पर अलीकडचें आहे अठ उघटट दिसतं. आश्विनसूक सामान्य संस्ट्तजास मोठया प्रयासानेंच समजणे दाक्‍्य आहे, पण धुर्पसूक्त सहज समजेल इतक्या सोप्या भाषेत आहे. यांत जो यशस्प घम आहे तोच मीमांसकांच्या * चोदनालक्षणोञ्या घमः? या व्याख्येत आहे. * ज्योति- छीमेन स्वरीकामी यजञेत * अरे जज येदांत सांगितळे आहे त्यावरून ज्याला स्पर्ग पाहिने असेल तो च्वोतिशेम यज्ञ करी. अशा प्रकारची चोदना झणले नेटाचा उपंदेश




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now