वेणी संहार नाटक २ | Vani Sanhar Natak 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vani Sanhar Natak 2 by परशुरामपंत गोडबोले - Parshurampant Godbole

More Information About Author :

No Information available about परशुरामपंत गोडबोले - Parshurampant Godbole

Add Infomation AboutParshurampant Godbole

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अँक १. ६ औंव्या ९१. दात्रूचे झालिया दमन ॥ विझोीनिजातां वैरदहन ॥ आनंद करोत पांड नंदन | श्रीरुष्णा समवेत ॥ १ ॥ रक्त प्रस[धित भूमंडळ ॥ क्षत विग्रह होऊनिसकळ ॥ स्वस्छ होवोत कुरुराजबाळ ॥ मित्रभत्यां समवेत ॥२॥ ( पडद्यापलीकडे धिकारयुक्त राब्द होतो. ) हा दुष्टा मंगलपाठ' करणाऱ्या गायकाच्या लेका, काय बोलतोस हे ! बोलावयास तुला शंकरा वाटत नाहीं काय ! आरे. आंब्या ९२. जिहीं लाक्षागृहीं जाळिले ॥ विषान्न चार्ुनि जळीं बुडविले ।| कपट द्यूत सवस्र लुटिले ॥ कुरुवद्वां समक्ष आमचें ॥ ९ ॥ जे आमच्या प्राण धनावरी ॥ दरवडा घाळुनि भोगिती थोरी ॥ वीर वधूच्या केशांबरीं ॥ हात घालिती ओढावया ॥ २ ॥ एस दुरात्मे अंधकुमार ॥ साध द्वेष्ट महाचोर ॥ जीवंत असतां भीमवीर ॥ स्वस्छ कैसे होतील ॥ ३ ॥ सूत्र० पारि०- ( ऐकून दोघे दचकतात. ) पारि०- क्राय हो कोण बोलला हे ! सत्र०-- ( मार्ग पडद्याकडे पाहुन, ) अहो, हा भीमसेन ! श्रीकृष्ण संपि करावयास गेला तें ह्यास आवडले नाहीं, ह्मणून कद्र झाला आहे. ह्याचें कपाळ पहा केवढे विस्तीर्णदेसते; त्यावरील भ्रकुटी पहा कशा चढन वक्र झाल्या आहेत, जसे काय यमाच्या दरवाज्यावरचे बांधलेले त्रिशूळ; आणि दृष्ट पह[ कशी उग्र आहे, कीं जाणो आ- तां आह्यांसव!स गिळून टाकील. असा हा सहदेवास बरोबर घेऊ- न इकडेसच येत आहे. तर आतां याच्या पुढे उभें राहाणें आप- नाश र्मम्रि ति िपिपिििरा




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now