नवनीत | Navanit

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Navanit by परशुरामपंत गोडबोले - Parshurampant Godbole

More Information About Author :

No Information available about परशुरामपंत गोडबोले - Parshurampant Godbole

Add Infomation AboutParshurampant Godbole

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
जु ( १३ ) मार्गुल आवत्तीत ज्या ज्या' कठीण स्थरली टीपा द्यावयाच्या राहिल्या हात्या त्या त्या स्थळीं व॒ नर्वात्न घेतळशर्‍्या प्रकरणांवर पुष्कळ नव्या टीपा दिल्या आडत; त्याचप्रमाण मागच्या आवृत्तींतल्या बर्‍याच टीपा चुकल्या आढळल्या त्याही ण्थचे दुरुस्त केल्या आहेत. तर्सच टीपा दुरुस्त करितांना व नव्या देतांना पप्कळ ठिकाणी संबंधनिदर्शना- करितां क्रथानके लिहिणे अवथ्य दिसले. म्हणून भारत. भागवत, रामा यण, स्कंदपुराण इत्यादिकांतली तीं ती कर्थानयी यंक्षिमर्रत्य| टीपांमध्ये लिहिलीं आहेत ( १४ ) कोंश्षॅ--मागच्या आवृत्तीमध्ये कांशांतल्या कित्येक .शेब्दांचे अर्थ अस्पष्ट व स्थलविशेषीं लागू न पडणारे अस नजरस आले ते हरली दुरुस्त केले आहेत. आणि सुमार ३०० शब्द कठीण असून त्यांचे अथ क्षशांत घातले नव्हते ते हली थातल आहेत ( १५ ) लेखक, टाइप जुळणारे ब प्रुफ तपासणारे ह्यांच्या प्रमादाने मागच्या आवृत्तीत ऱ्हस्वदीघाच्या, विर्रमचिन्हांच्या व समासाचे अवयव निराळे दाखविण्याविषर्यींच्या बऱ्याच चुका झाल्या होत्या, स्या दुरुस्त करण्याकारितां पप्कळ यत्न केला; तथापि ह्या आवृर्तीतह्यी तशाप्रकारच्या कित्येक चुका राहिल्या आहेत असें दिसून आले; त्या बहुतेक चुका झुद्धि- थत्रांत दाखल केल्या आहेत. ( १६ ) धांबर्ण, माजी, लागीं, बाहेरी, जाणो, त्वरे, कैंचा, वें, पां, पुढारां, पुढतीं, सांवरणे, हासणे, ढेकर, हांक, ऑवी, कृपे, पांटी, जेवीं, फांसा, वायां, हळूं, सांवळा, जवळी, संबय; वांकुल्या, तुम्हांस इत्यादि शब्दांचे उच्चार कोणी सानना[सिक करितात व कोणी तसे करित ना- हीत; आणि स्या योगाने स्यांचीं हांक ओवी इत्यादि सानुवासिक, हाक, ओवी इस्यादि निरवुनासिक अशा दोन्ही प्रकारचीं खप लिहिे ण्याची वहिवाट पडून गेळी आहे. ती वहिवाट मोडणे अप्रशस्त आहे असें कित्येक विद्वानांचे मत पडल्यावरून अशा शब्दांची दोन्ही प्रका- रची रूप राखिर्ही आहेत. अशाच समजुर्तीनें करूनियां, देऊनियां इत्यादि शब्दांची हीं दोन्ही प्रकारचीं रूपें एथे राखिलीं आहेत, त्यांत (विशेषेकरून करू]नेया इत्यादि निरजुनासिक ह्ये : फार ॒राखिली
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now