मुकामार | Mukaamaar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मुकामार  - Mukaamaar

More Information About Author :

No Information available about नारायण विनायक कुळकर्णी - Narayan Vinayak Kulkarni

Add Infomation AboutNarayan Vinayak Kulkarni

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
6 आ आच. आ आ. की मुका मार दे आपल्या येथे असतांना आपल्या व ती. सी. मार्मीच्या प्रेमळ सह- वासात जो अत्यानंदाचा काळ गेला, त्याचें विस्मरण मला कालत्रर्याहि होणे शक्‍य नाहीं. आपल्या येथील कोणत्या कोणत्या आनंददायक गोष्टींचे किती किती वर्णन करू! येथें आल्यापासून प्रिय सौभाग्यवती वषोांजवळ तिकडच्या पाहिलेल्या नी अनुभवलेल्या कोणत्याही लहान- सान गमतीची उजळणी दिवसांतून चारदोन वेळां तरी होत नाहीं, असे होतच नाही. ज्या त्या वेळीं व प्रसगी सो. वर्षीला- ती कांही चुकली म्हणजे- ती. सी. मामीचा दाखला देण्यांत मला जितकी मौज तितकाच अभिमान वाटत असतो. वाला म्हणतों अशा वेळी मार्मीनीं असे असे निश्चित केले असते. याकरितां एकदां मार्मींच्या प्रेमळ शिक्षे- खाली वाला काही दिवस तरी ठेवलेच पाहिजे, असे वारवार मनांत यत. तो योग केव्हां येईळ हे पहावे. व्यवहारात वागतांना माझ्या हातून कांही गफलत झाली म्हणजे मनाचा मोठा गोंधळ उडतो आणि नेमकी त्याच वेळी आपली आठवण झार्य्याशवाय रहात नाहीं. अक्शा पेचप्रसंगांतून मामा कसे निसटले असते १ ते जवळ असते तर त्यांनी आपल्याला कसा मार्ग दाखविला असता ? असा प्रश्न उभा राहून आपल्या सान्निध्यांची गरज वाटू लागते; पण ते जमणार कस आणि केव्हां? आपल्याकडे, मी पुष्कळ पाहिले, ऐकले, अनेक चांगल्या गोष्टींचे घडे घेतले, शिकलो, यांत शंकाच नाही. . गरिबीत आनंद कसा मानावा ? स्वकायेरत कसं राहावें १ आपण आनंदीत राहून आपल्या घरांतल्या लहानथोरांना आनंदात कसें वागवावे-ठेवावे, है सव-सव मीच काय, पण कोणीही बहकल्या बुद्धीच्या माणसान आपल्या पायाजवळ बसूनन धडे गिरवावे असे माझे ठाम मत आहे. चि. कु. प्रेमाची प्रकृति कशी आहे १ अलिकडे तिच कांहीं पत्र आले होते काय ! प्रकृति ठीक नसेल तर तिला परत घरीं बोलवावे. दाक्य तर कांही दिवस इकडे पाठवावे. आमच्याकडील हवा फोरडी,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now