ग्यारिबाल्डी | Gyaribaldi.

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Gyaribaldi. by नरसिंह चिंतामणि - Narsingh Chintamani

More Information About Author :

No Information available about नरसिंह चिंतामणि - Narsingh Chintamani

Add Infomation AboutNarsingh Chintamani

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अट अच न... दम. स. क... . क आप. अ. न _ - 3. आ कबककिन्सकीन ह ० : “<- “२1 ८25... 23.८. वे कच 5 पत... 77 नअ 25. अल 3० आ... ३5... . यव क. भा.रा. भपक आईने आट... कि... अड अ.क; भ9440:4 .. 3 भ डी. मडसकिस्सिव्कट. अ». न्झच न जोराचे वादळ झालें, व त्याच्याबरोबरचें दुसरें एक जहाज खडकावर आपटून फुटळेंहीं. खुद्द त्याचें जहाज मात्र मोठ्या शर्थीने वांचे, ग्यारिबाल्डीच्या बऱ्याच सफरी भूमध्यसमृद्रांत, काळ्या समुद्रांत, व विशेषतः ग्रीसदेशाच्या किनाऱ्याकडे: झाल्या. त्या काळीं या समुद्रांवर चांचे लोकांचा फारच सुळसुळाट असे. त्यांच्या तावडींत ग्यारिबाल्डी हा तीन वेळां सांपडला होता. पहिल्या खपेस तर त्याची फारच दुर्दशा झाली. एके दिवशीं माटापानचे भूशिरापाशी असतांना, चांचे छोकांची अक- स्मात्‌ गांठ पडून व्यांनीं ग्यारिबाल्डीचें जहाजच्या जहाज सफडे छुटलें, पोटांत भूक पेटली आहे, पायांत बूट सुद्धां राहिळा नाहीं, अशा स्थितींत तो एकदांचा कसा तरी जमि- नीला छागळा. नंतर सुदैवाने एका इंग्लिश सद्‌गृहस्थाची व त्याची गांठ पडली, व त्याचे सहायानें ग्यारिबाल्डी फिरून नाईस गांबीं परत आला. असे प्रसंग एक का दोन ह्मणून सांगावे १ टक्के टोणपे खाऊनच माणसास शहाणपण येतें ह्मणताते र त्याप्रमाणें ग्यारिबाल्डीनें लहानपणच्या सफरीत अनेक संकटे सोशिीं खरी; परंतु त्यामुळें त्याच्या अंगीं साहस, चय, व द्ाहाणपण हे गुण चांगळेच आले, व त्याहूनही विशेष फायदा असा झाला कीं, त्याचे अंगीं स्वातंत्र्यप्रियतेचें एक प्रकारचें वरही खेळूं छागलें.अशा रीतीनें आपल्या वयाची पहिली २५ | २६ वषे ग्यारिबाल्डीनं बाळपणच्या लीला व तरुणपणचे स्वेच्छाचार करण्यांत घाळविळीं. या संथ व निळ आयुःक्रमणप्रवाहांत, पुढे त्याचेच हातून घडून येणाऱ्या प्रचंड देशकायीची छाया पूर्वी कधींही पडली नंव्हती. उन्हाळ्यांतील एखादे दिवशीं सायंकाळी प्रचंड वादळ व्हावयाचे असून त्याची सामुग्री हळू हळू. दिवसभर जमत असते; तथापि प्रात/काळच्या .
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now