सुकळेळें फूळ | Sukalelen Phuul

5 5/10 Ratings.
1 Review(s) Add Your Review
Sukalelen Phuul by पुरुषोत्तम यशवंत देशपांडे - Purushottam Yashvant Deshpande

More Information About Author :

No Information available about पुरुषोत्तम यशवंत देशपांडे - Purushottam Yashvant Deshpande

Add Infomation AboutPurushottam Yashvant Deshpande

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
[८3 त्याला पहातांच तिच्या तोंडून “केशवा, केशवा--कां रे तं तसाच राहि लास १? असे उद्गार सहज बाहेर पडतात. केशवाच्या व किशीच्या स्वभावांत फार मोठा फरक होता; पण “मुलींच्या मानानें ती फारच हूड होती.” तर “मुलांच्या सानानें तो फारच शान्त होता.” केशव सुविद्य द्दोता. निर्दोष होता. पूर्णतेचा पुतळा होता. ख्तरीप्रेम आकडथूंन घेण्याला समथ होणारें असं एखादें वैगुण्य किंवा दुबेलता मात्र त्याच्यांत मुळींच नव्हती. केशव द्दोता तितका चांगला नसता तर कदाचित कृष्णेच अंतः- करण त्याच्याकडे ओढले गेलें असतें. केशवांत जर कांहीं थोडी उणीव असती तर ती भरून काढण्यासाठीं कृष्णेचें ल्लीहृदय कदाचित उत्कंठित झालें असतें; पण केशव निर्दोष व सर्वे चांग्रुल- पणाचा पुतळा असल्यामुळें तिचा नाइलाज आहे. चांगल्या माणसा- बद्दल ज्या उदात्त भावना मनांत असावयाच्या त्या सवे केशवाच्याबद्दल तिच्या मनांत आहेत. परंतु लम ठरलें असतांहि तिचें त्याच्यावर प्रेम मात्र नाहीं. यासुळें तिला जगण्याची तीब्रतेनें इच्छा नाह्दीं. पण आपण मरणार नाहीं अशी मात्र तिची अकारण खात्री आहे. एखाद्या गदे अंधारांत वाव- रणाऱ्या माणसाला सभोवारच्या गोष्टींचे अस्तित्व अतींद्रियमार्गांनीं सूचित व्हावें परंतु इंद्रियद्वारें त्याची प्रतीति येऊ नये, तशा प्रकारची स्वतःच्या आयुष्याच्या ध्येयाबद्दलची व भवितव्याबद्दलची कृष्णेची मनःस्थिति आहे. *चुकचुकल्यापरि वाटे अंतरिं? ही “हरपलेल्या श्रयां*च्या नायिकेची मनःस्थिति व तिची मनःस्थिति यांमध्यें फारच साम्य आहे. अनेक गोष्टी घडत आहेत; पण त्यांना कारण काय १ कांद्दींच नाहीं ! अशा मनःस्थितीत एका नवीन घटनेला सुरुवात होते. तिला बिनरंगा- च्या छटांमध्ये दिसणारी नसती नगरी, दिवाकराच्या तिच्या आयुष्यांतील आगमनानंतर, अधिकाधिक सुस्पष्ट होऊं लागते. संध्यातमामर्थ्ये चोहोकडे इतस्ततः विखुरलेले रज:कण एकमेकांकडे आकर्षिले जाऊन मूते स्वरूप धारण करूं लागतात. आपल्या भवितव्यावरील पटल हळुहळू दूर सरून भवितव्य आपणाला अधिकाधिक स्पष्ट स्वरूपांत:दशेन देत आहे असें
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now