आडगांवचे चौधरी | Aadagaanvache Chaudhari

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Aadagaanvache Chaudhari by बी. रघुनाथ - Bi. Raghunath

More Information About Author :

No Information available about बी. रघुनाथ - Bi. Raghunath

Add Infomation About. Bi. Raghunath

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आडगांवचे चौधरी ७ शास्र र्ट रार आर्र्नाव्सीस्नाप्ना् सिन ससि फि िप्मिस स नाप च वि र आ नरा सारीच पिन रिच जि पि घट अटी फिट च पिटी फि फिटीकटी टि नानाजी चौधरी फार बेचँन झाले होते, हे मात्र खरं ! 'विठ्ठल मारोती” यादवराव नाना' हे द्षाही पेशकारीवर होते, तोवर आडगांवकर चौघऱ्याविरुद्ध होणाऱ्या एकूण एक तक्रारी 'नजर अंदाज' केल्या जात. नानाजी वसूल केलेली सगळीच मालगृजारी हडप करून बसत. ती आलीच नाही अस कळल तर राजधानीच्या खजीन्यात बिन- बोभाट रक्‍कम दाखल केली जाई. कारण यादवराव नानाची धाकटी सून म्हणजे नानाजी चौधऱ्याची थोरली मृलगी ' आणि नानाजीच द्वितीय कुटुब म्हणजे विठ्ठल मारोतीची ज्येष्ठ कन्या ! ही सोयीरसगाई आडगावकराच्या साऱ्या दुवतंनाच सुतक साभाळून घेई ! [प्रत्येक पावलागणिक काळाला बदलायची खोड नसती तर काळानं पाढर मुळीच जवळ केलं नसत 1] काळ बदलला । नवाब शकील जग हा शाही पेशकार झाला ! पालगजारी थकलेल्या बाकीसह ताबडतोब दाखल करण्यासाठी आडगावच्या चौधऱ्याच्या नावान दौलताबादी कागदावर काळ्याभोर शाईत लिहिलेल्या मोहोरेदार अक्षरातल्या 'मोहरबाज' आणि 'मोहरबद' “फमा- यशी' 'वरवाड्या वर गुदरू लागल्या तिसऱ्या “फमायशी 'ला नानाजीचा चेहरा पार उतरून गेला. गूड- घ्यात डोक घालून ते बराच वेळ बसले. जातखद्द राजधानीला जाऊन आणि मुठी दाबून ही भानगड आणखी कांही दिवस लांबणीवर टाकता अली तर पाहावी म्हणून नानाजींनी ' बल्दा 1 (राजधानीच लाडक उपनाव) गाठला ! शाकीलजगांना त्यानी नजराणा पाठविला. “जुकाम' (पडस ) झाल्या- मुळं ' ना तवानी ' (अशक्तता) फार वाढली होती. म्हणून पेशकारांच्या देवडीवरून नानाजीना विनाभेटीचच परत याव लागल.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now