मराठ्यांचा आत्मयज्ञ | Marathyancha Aatmayagya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मराठ्यांचा आत्मयज्ञ  - Marathyancha Aatmayagya

More Information About Author :

No Information available about नाथ माधव - Nath Madhav

Add Infomation AboutNath Madhav

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
तभ १८ मराठ्यांचा आत्मयकज्ञ, [ प्रवेश ह ला आ ह तल ळी अली वळ प च. स. सी मा ची ना न अ. र क नअ 7 नी वी चन नी कारी. चर नशी. ऑर. घण च्च ' य ची अरी चिरी ळी नर चिकी वि चत री चरी घरी मरी ची “ची अर 1. सिन पी अदूर चज मधी च अ र च मि कळत नाहीं. कारण मधां मला हेराकडन कळलं कीं, सिद्ध्याची खडानखडा माहिती काढून चिटणीस चुकतेच परत आले इाढ्जी:--पण पॉडेतराव, मी आतां जी एक युक्ति सुचविली, तिचा: उपयोग कराल, तर खात्रीनं आपला सर्व कार्यभाग यहास्वी होईल. _ कल्लुषाः-- छे ! तूं म्हणतोस त्याप्रमाणं मला बिलकुल करतां येत नाहीं. महाराज मदि्रिसक्त होऊन आपणाला अचुकूल होतील, असं ने तुला वाटतं, तो तुझा निव्वळ श्रम आहे. स्वतः आरमारावर जाऊन सिद्धी कासमचा सूड उगबावा हा वचार आज दोन दिवस महाराजांच्या मनांत सारखा घोळत आहे.. ' हांदजी:--पण महाराजांना स्वतःच कशाला जायला पाहिजे ! महाराज नर अशा लहानसहान मोहीमांवर स्वतः जाऊं लागले तर मग आमच्या-. सारख्या मंडळींचा काय उपयोग ?.मला हुक्कूम द्यावा, मी त्या सिध्ध्याची पुरी खोंडकी मोडन येतों _ कंलुषा१--हीच सूचना आज मी महाराजांना करणार आहें. दादजी१--( विचार करून ) बरं-मग मी मधांशीं सुचविलेल्या दोन्हीं गोष्टी जर आपणाला असाध्य दिसत असतील तर पंडितराव, मी एक तीसरी गोष्ट आपणाला सुचवितो. आपणाला माहित आहेच कीं, दिलहीपतिविरुद्ध बँड करून शहाजादा अकबर आपल्या आश्रयाहा आला आहे. त्याचा द्या कामांत आपण उपयोग करून घ्यावा. महाराजांचा त्याच्या सांगण्यावर खात्रीनं विश्वास बसेल, कलुषाः---ही योजना बरी दिसते. कदाचित्‌ साध्य होईल असं वाटतं. पण ह्या गोष्टींचा देखील नीट विचार केला पाहिजे. ( नेमाजी मुकाट्याने पुढे शेऊन छुजरा करतो. ) कोण नेमाजी ! काय आणली अहिस खबर १ नेमाजी:--सरकार, चिटणीस सुंबई बेटाहून परत आहे--- 1 0 । १ र (9 ह गै भर ब !ः र | 0 ग व 1 १ ग न 1: त च 1 रः र र 1




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now