प्राचीन क्षत्रियांचा इतिहास १ | Praachiin Qsatriyaanchaa Itihaas 1
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
44 MB
Total Pages :
431
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
कृष्ण मूर्ति - Krishn Murti
No Information available about कृष्ण मूर्ति - Krishn Murti
के. बी. देशमुख - K. B. Deshmukh
No Information available about के. बी. देशमुख - K. B. Deshmukh
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)अभिमाय
*अ क्षत्रियांचा इतिहास ३४“
या ग्रंथाच्या पहिल्या आउत्तीसंबंधानें व्यक्त करण्यांत
आलेल्या अनेक अभिप्रायांपैकी कांही अभिप्रायांतील
सँक्षित अवतरणें खालीं दिलेली आहेत.
विजयी मराठा, पुर्ण [ ता ४ जुलै, सन १९२७]--या इतिह्यासांत वैदिक
काळापासून तों आतांपर्यंतच्या क्षत्रियांची सपूर्ण माहिती दिली आहे. पुस्तक अत्यंत
उपयुक्त झाले असून संप्रहणीय भाहवे परिश्रमाच्या मानानें तीन रुपये किंमत विशेष नाहीं.
किर्लोस्कर खबर, किलोस्कखाडी [ जुलै, सन १९२७ ]--सदर
पुस्तकांतील विपर्यस्त भाग वगळल्यास इतर ऐतिहासिक माहितीच्या दृष्टीनें पुस्तक उत्तम
व सप्राह्य आहे इतक्या वृद्ध अवस्थेत श्री० देशमुख यांनीं असा प्रथ लिहिला हा त्यांचा
उत्साह अभिनदनीय आहे
नवयुग; सुंबद्े [ ता १९ जून, सन १९२७ ]--ददे पुस्तक पुष्कळ माहिती
गोळा करून परिश्रमपूर्वक लिहिलेलें आहे याच्या वाचनापासून क्षत्रियांस आापली पूर्व*
पीठिका कळून येऊन त्याच्यात स्वाभिमान जागत होईल, व अधश्रद्धेने ब्राह्मणांच्या
कच्छपी लागण्याचा कित्येकांच्या वृत्तांत खास फरक पडेल, आणि आपल्या खऱ्या धर्माची
जाणीव होईल हल्लींच्या काळीं असल्या पुस्तकाची फार उणीव होती, ती भरून काढल्या«
बहल आम्ही श्री० देशमुख याचें मनःपूर्वक अभिनंदन करितो
हॅटर, कोल्हापूर [ता २५ मार्च, सन १९२७] --“क्षत्रियांचा इतिहास,
हा प्रथ फार महत्त्वाचा आहे श्री० काशीराव देशमुख यांचे पचवीस वर्षांचे वाचत;विंचार
व अवुभव यांचें ह एक उत्तम फळ आहे. .एकदरीत हा प्रंथ इतका मौल्यवान
झाला आहे का; प्रत्येक ब्राह्मणेतराचे घरी तो आधारभूत म्हणून बाळगण्यास इष्ट आहे या
प्रंथानें देशामुखसाहरेबांनीं वाइमयांत फारच उत्तम भर घातली आहे. याबद्दल आम्ही
त्यांचें मन'पूर्वक अभिनंदन करितों प्रथाचे मानानें तीन रुपके किंमत जास्त नाही
राष्ट्वीर, बेळगांव [ता १४ जून,सन १९२७]-- दहा क्षत्रियांचा इति-
हास' स्य ब्राह्मणेतरांना स्वाभिमानोत्तेतक असून अत्यत परिश्रमपूर्वक व उपपत्तीसह
User Reviews
No Reviews | Add Yours...