विळायतवीं बातमीपत्रें | Vilaayatachiin Baatamiipatren

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vilaayatachiin Baatamiipatren by नरसिंह चिंतामणि - Narsingh Chintamani

More Information About Author :

No Information available about नरसिंह चिंतामणि - Narsingh Chintamani

Add Infomation AboutNarsingh Chintamani

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रवासवणेन र हवा सुंदर आहे. पण खोल्या इहॉजिनाचे शेजारीं असल्याकारणानें वथ एका अंगानें बोळ असल्यामुळें तापतात. खोलींतला विजेचा पंखा व हवेकारेतां राखलेला भोकसा यांनीहि दिवसा काम भागत नाहीं. रात्रीं मात्र गारवा असतो. हवेकरितां बहुधा दिवसभर डेकवर राहावे लागतें. पण समुद्राकडे तरी नुसते कितीवेळ पहात निरुद्योगी बसणार १ म्हणून डेकचे आंतले अंग्रास स्मोकिंग रूम व दुसरे बाजूस लहानशी लायब्ररी आहे, तिजमध्ये बसून छलिहिण्यावाचण्याची करमणूक करून वेळ घालवावा असा बेत केला आहे. स. ९ मे-आज दोन प्रहरी बारा वाजेपंथत दोन दिवसांत आम्हीं एकंदर ५५० सेल प्रवास केला. या दोन दिवसांत समुद्रांत शिडांच्या दोन होड्यां- शिवाय दुसरे कांहीं एक दिसलं नाहीं. वर आकाश खालीं पाणी. समुद्र अनंतअपार खरा,पण भोंवर्ती ठराविक परिघाचें वतुळ म्हणजे २०२ चौ- रस भेलांचें आवार पडत असल्यान एखाद्या प्रचंड सरोवरांत आही इतकेंच वाटतें. समुद्र अत्यंत द्यांत असल्याने सरोवराची कल्पना हृढच होते. समुद्र हा प्रवाशांना लहरी बापासारखा वागवतो. तो शांत असला म्हणजे सुलांना मांडीवर वाटेल त्या रीतीनें खेळूं देतो, पण तोच रागावला म्हणजे लाटांचे तडाखे देऊन त्यांचे हाल हाल करतो. लिहावयाच्या जोलींत बसलों असतां आपण चल नसून स्थिर आही की काय असा एखादे वेळीं भास होतो. करमणुकीकरितां म्हणून समुद्राकडे पहात बसल्यास या शांततेचा कंटाळाहि येतो. खशेखर शांतताप्रिय मनुष्याच्याहि मनाचा पांग फेढण्यासारवा हा प्रवास आहे. एकच देखावा, एकच सहचर- मंडळ, एकच नियमित व्यवसाय ! पण मला या प्रवासांत सवात अधिक आवडणारी गोष्ट ही कीं, वाचावयास व्तेमानपत्रें नाहींत ! वाटते बरी पीडा टळली ! यामुळे चित्ताला व्यग्रता मुळींच नाही. मन समुद्राला व समुद्र मनाला काय गोष्टी सांगेल तेवढ्याच ! आमच्या बोटीचें नांव मनोरा. नांवाप्रमाणें हा एक ५।६ मजली मनोरा आहे. जहाजाच्या कडेवर भे राहिले म्हणजे तर त प्रचंड लांकडी लोखडी द्रोणाचें कौठुक वाटवे. त्याच्या बाजूला पहात गेलं म्हणजे ओळीनें खालील देखावे दिसतात. प्रथम फेसाळलेला प्रचंड होह. या डोष्टावर लाटा




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now