ळोभ नसावा, हे विनंति | Lobh Nasaavaa He Vinanti

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : ळोभ नसावा, हे विनंति  - Lobh Nasaavaa He Vinanti

More Information About Author :

No Information available about विजय तेंदुळकर - Vijay Tendulakar

Add Infomation AboutVijay Tendulakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
टॉमी १ बायकोला कळवलं कीं निकराच्या धुमश्चक्रींत सैन्याचं नेतृत्व करतांना रणांगणावर जखम झाली मला ! यांक १ (उठतो. आफ्ली थाळी आणि चह्मचं भांडं ब्लॉससच्या कॉटवर ठेवतो. जातांना वाटेंवली र्किमी कॉट दाखवून) इथं आता कोण येतं, कोण जाणे ! किवि १ बहुधा एकादा कॅनेडियन येईल. आसपासच्या टापूंत रॉयल कॅनेडियन एअर फोसंचे लोक आले आहेत सध्या, असं सिस्टर म्हणत होती. डिगर ३ अद्याप एखादा याकेशायरमनहि आलेला नाहीं आपल्यांत. किवि १ या बाबतींत कुणाला पैज मारायची असेल तर मी तयार आहे! या वेळीं आयरिशमन येणार. आहे बेट १ टॉमी : बरेच दिवस झाले, कुणी स्कॉट या बाजूला फिरकला नाहीं. यांक १ देव करो न्‌ याहि वेळीं न येवो! डिगर : का?! स्कॉटसशीं जमत नाहीं वाटतं तुझं ! यांक २ नाहीं. आणि कुणाचं जमल्याचं ऐकिवांत नाहीं. अर्थात्‌ स्कॉटचे स्कॉटशीं जमतं हा भाग वेगळा ! किवि ३ सिस्टर स्कॉट आहे. थांक १ हॅट. मुळींच नाहीं. डिगर : ती कुणीहि असो, आहे मोठी चांगली. (खाणं संपवतो. मग शधाळी ठेवून सिगरेट पेटवतो.;/ टॉमी २ चांगली! भलतीच छान बाई आहे ती. शिवाय सुंदर! (हाहि खाणं सफ्वून सिगरेट पेटवतो./ किवि : ती स्कॉटलेडमर्ध्ये रहात असे असं तीच मला म्हणाली होती. (खाणं संपवून साशा मारण्याचे *स्वटर * उचलतो. यांक २ मला विचारा तुम्ही ! शाळामास्तरीण होती तेव्हां तिला त्या भागात रहावं लागलं होतं. जेमतेम वर्षभर तिनं बच्चे स्कॉट्स शिकवून शहाणे करण्याचा प्रयत्न केला आणि नव्हस ब्रेकडाउन झाला बिचारी'चा. डिगर ३ कायरे, स्कॉट्सनीं एवढं काय घोडं मारलं आहे तुझं ! यांक : म्हटलं, मी स्वतः स्कॉटिश आहे. घराणं मूळ स्कॉटलंडमघलं आमचं. अक पहिला ११




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now