जगन्नाथ पण्डित | Jagannath Pandit
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
8 MB
Total Pages :
197
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about गोपाळ नीळकंठ दांडेकर - Gopal neelkanth Dandekar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)कक ३ ७ ७& 8 6७
असफविलासख--या नावाचा असफखानावर लिहिलेला ग्रंथ आज
संपूर्णरूपात कुठेहि उपलब्ध नाहीं.
प्राणाभरण-दी ५३ -“छोकाची चूर्णिका कामख्याचा राजा प्राणनारा-
यण याची कीर्ति वर्णन करणारी आहे, तसेच जगदाभरण हा ग्रंथ
उदेपुराधिप राणा जगत्सिहाचें वर्णन करणारा आहे. काहीं विद्वानाच्या
मत हा ग्रथ दाराशुकोहची प्रशसा करण्यासाठीं लिहिला गेला असावा,
चित्रमीमांसाखंडण आणि मनोरमाकुचमदेन या दोन ग्रंथाचा
उल्लेख पूर्वी येऊन गेलेला आहे.
अश्ा पाण्डितराज आणि राजतिलक या पदव्यानीं यथार्थपणे सुशोभित
असणाऱ्या जगन्नाथ पाण्डिताचे जीवन मीं कादबरीरखूपाने रसिकासमोर
माडले आहे.
कादंबरी लिहीत असता निव्वळ इातिहासाचाच आश्रय न करता कल्पि-
तार्चेहि साहाय्य व्यावें लागते मींहि आवश्यक तिर्थ कल्पनेचा आश्रय
केला आहे.
ही कादंबरी वाचून अभ्यासूचे मनात जगन्नाथाच्या ग्रंथाचे पठन
करण्याची बुद्धि निमाण व्हावी हा माझा हेतु आहे. सर्वेश तो हेठु
सफल करो.
ल ब र । गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर
User Reviews
No Reviews | Add Yours...