आपण आहों माणसें | Aapan Aahon Maanasen

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : आपण आहों माणसें  - Aapan Aahon Maanasen

More Information About Author :

No Information available about नारायण हरी आपटे - Narayan Hari Aapate

Add Infomation AboutNarayan Hari Aapate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आपण अही माणसे ! डे हि आ... 25 अ अभ. 2 अभ आ आसी आवी आडी ही हिली ही की की विश्व हे असीम असें बतुल, आणि त्याचा मध्यब्िंदु माणूस. वतुलाचा परिघ कल्पनातीत. पण मध्य स्पष्ट दिसणारा ! माणूस महान्‌ आश्चये खरेच, पण त्याच्यावर महान्‌ नवलाचें एक कवच आहे, असें सांगितल्यास थोतांड बाटेल, पश वस्तुरियति तशीच आहे. माणसाच्या भोवतालचे नवला[चं कवच म्हणजे--- त्यानें स्वत:विषर्या फारच थाडा विचार केला आहे हे ! पुन्हां यांत आणखी एक चमत्कार: माणसाने स्वतःविषयी जो कांही थोडासा विचार केला आहे, त्यांत त्याला आपण कर्सें आहो? याचा उलगडा नीट पडलेला नाहीं. हें विधान अतिशयोक्तीचे वाटतें का १--- स्वत:कडे पाहा. भोवतालच्या माणसांकडे पाहा. एकूण मानवजाती लक्षांत आणून विचार करा. काय आढळेल १ स्वत:विषयीं माणसाला जे कांहीं वाटते त खरं असतें का १---तो भोवतालच्या माणसाविषयी जी कांहीं बरीवाईट कल्पना करितो ती तरी खरी असते का १--सर्वसाधारण मानवजातीविषयीं त्यानें बांधलेलीं अनुमानें वस्तुरिथितीस घरून असतात का १---नाहीं ! नाहीं! ! नाहीं!!! काय कारण १---एकच. माणसाने स्वतःविषयीं फारसा विचार केलेला नाहीं आणि जो केलेला आहे ता फारसा बरोबर नाहीं. माणूस ! आश्चयाची खाण आहे ! त्याचें मन एक अजब कारखाना आहे ! त्या मनाचे व्यापार अकटोबिकट आहेत !-- आणि म्हणूनच मानवस्वभाव हा अनेक घटनांचा एक महान्‌ ग्रंथ आहे ! मनुष्याच्या बुद्धीची प्रखरता, त्याच्या कल्पनेची भरारी, त्याच्या कतेत्वाची वि्यालता आणि आदाआकांक्षाची विविधता पाहावी न्‌ थक्क होऊन पाहात राहावें ! मग वाटतें : असा कर्तुमकर्तुम्‌ जीव स्वतःविषर्यी इतका अंध--इतका अशानी असावा अं !--कस्तुरीमुगाला स्वतःच्या बबींतच कस्तुरी आहे, याचें भान नसवें म्हणतात; पण तो त्या सुगंधाने




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now