माई साहेब | Maai Saaheb
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
12 MB
Total Pages :
131
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about नारायण विनायक कुळकर्णी - Narayan Vinayak Kulkarni
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)अंकशला -
आह
आ नटी व. आरि
आहेच अक नाहीं. पर्रक्षेत तूं पाहिला आल्याशिवाय राहणार नाहींस, असं तुझ्या
हायस्कुलांतील तुझे साहाध्यायांच काय पण शिक्षकदेखील म्हणतात, म्हणून
तुझे ते मित्र भय्यासाहेब सांगतात. मग रे इतकी काळजी कसली करायची १
उत्तम : मग काय १ट्यांनीं हरभऱ्याच्या झाडावर चढाविलं कीं, फुश्ारून जाऊन
स्वस्थ बसावं आणि शेवटीं सर्वांच्याच उपद्दासाला कारण व्हावं असं तुझं म्हणणं ?
कमला : तसं नव्हे रे! तूं बोलायला लागलास म्हणज दुसऱ्याचा उपायच
खुंटतो, बरं स्नान तरी कर, ऊठ, आज परीक्षेला तुला लवकर जायचं आहहे ना-
उत्तम : वा! स्नान पहांटे चार वाजतांच झाले ! पहांटे थोडा कंटाळा आल्या-
सारखा झाला, म्हणून उठलो, स्नान केलं; तेव्हां मला पुन्हां अभ्यासाला तरतरी
आली. तं माझ्या खोरडींत दार उघट्टन आल्याचेंदेखाल माझ्या ध्यानांत आलं
नाहीं १-नाहीं का! खरंच, आज माझी परीक्षा ! आपली आई असती तर तिला
किंती आनंद झाला असता! मला परीक्षला लवकर गेलं पाहिजे म्हणून आईची
कोण घांदल उट्ूून गेली असती ! शेजारणीपाजारणींना आणि आपल्या बरो:
बरच्या मैत्रिणींना “* माझ्या उत्तमची पर्रक्षा आहे ? असें सांगतां सांगतां तिला
पुरे झाल असतं, मला पाटावर बसवून, माथ्यावर तेल घालून मला तिनै मंगलस्नान
घातलं असतं. एक कीं दोन! कमले, काय असेल त असो, रात्रीं केव्हापासून
तरी मला आईची एकसारखी आठवण होते आहे, मीं विसरण्याचा किती तरी
प्रयत्न केला, पण ती विसरतच नाहीं !-आई ! आई ! आज आई असती तर!
( दोघांच्या डोळ्यांना पाणी येते ) हं ! कमले, डोळ्याला पाणी नको आण.
मीं आईची आठवण काढली नसती तर बरं झालं असतं, असं तूं रडायला
लागलीस म्हणजे मला वाटायला लागतं ! डोळे मिटले कीं, आईची सूर्ति अगदीं
पुढं उभी असल्याचा भास होतो; पण किनई, ती अगदीं समाधानी असल्या:
सारखी दिसते, न जाणो आईचा आत्मा आपल्यासभौवतीं फिरत असून, आज
माझ्या पर्रक्षेत * यशस्वी हो ? म्हणून आशीवांद देण्याकारितांच तर घुटमळत
नसेल! आई *यशस्वी हो, ? असा तुझा या मुलावर वरदहस्त असल्यावर या
घरांत सर्वत्र उदासीनता जरी पसरली असली, तरी त्या उदासीनतेचा पारणाम
माझ्या मनावर मुळींच होणार नाहीं. कमळे, आईच्या आर्शावादानं माझं मन
यावेळीं कसं प्रसन्न झालं आहे ! तोच आशीवाद तुला आणि मला भावी
आयुष्यांत सुखाचे दिवस खाचित दाखवील १--वुझा झाला का अभ्यास १ तुलाहि
शाळेत जायचं आहे ना? जा पाहूं अंग धुऊन घे.दोघेंहि बरोबरच जेवून बाहेर पटू.
User Reviews
No Reviews | Add Yours...