संसारांत | Sansaaraant

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : संसारांत  - Sansaaraant

More Information About Author :

No Information available about नारायण विनायक कुळकर्णी - Narayan Vinayak Kulkarni

Add Infomation AboutNarayan Vinayak Kulkarni

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
माझी डायरी 3 रे नाहीं; पण मी आतांशा त्यांच्याजवळ आशीैप्रहर असते ना! त्यांच्या जीवनांत कांही आनंदरामच राहिला नाहीं ! मी त्यांची मुलगी. भय्या त्यांचा मुलगा. त्यांची केवढी महत्त्वाकांक्षा होती कीं माझा भय्या माझं नांव राखील, वाढवील, उतारवयांत तो आपल्या सेवेला उपयोगी पडेल. देशकार्याला, धर्मकायाला, आपल्याप्रमाणेच यथाशक्ति हातभर लावील आणि आपल्या कुलाचा उद्घार करील ! भय्यासंबंधानं त्यांची जी महत्त्वा- काँक्षा, घडाडी, उत्साह; तो अथात्‌ मजसंबंधी कसा असणार १ बोळून चालून मी मुलगी, दुसऱ्याचा संसार साजरा करण्याकीरतां जन्माला आलेली. त्या माझा उपयोग बाबांना काय! त्यांचे माझ्यापेक्षा भय्या- वरच आधिक लक्ष असले; सारा जीव त्यांनीं त्याच्यावरच ठेवला, तर त्यांत बाबांचे गेर काय १ मी आज बाबांच्या सेवेकरितां त्यांच्या घरीं- तिकडच्यासह राहिलें आहे, तरी पण त्या माझ्या सेवेंत तसा काय जीव आहे १ भय्याच्या हातून जी त्यांची सेवा झाली असती-भय्याचे पराक्रम पाहातांना बाबांना जो आनंद प्राप्त झाला असता, जसे त्यांचे बाहु संफरण पावले असते, त्या सव[ची कायमची इतिश्री झाल्यावर माझे बाबा पूर्वीसारखे कसे आनंदी दिसतील १ कसे उत्साही राहातील १ >< >< >< >< 'मय्यान बाबांना भाग्य असतांना भाग्यहीन बनवले आहे; त्यांच्यासुद्धां आम्हां सर्वांना कायमचं रडत बसविले आहे. आतां आठवण करायची नी डोळ्यांतून अखंड अश्रुवषीव करायचा, एवढच आमच्या बाबांच्या हातीं आहे ! मला वाटेल त्या वेळीं मी मनसोक्त रडते |! पण बाबांचे तस नाहीं. त्यांच्या डोळ्यांतून किती तरी अश्राबेंदु गळत असर्ताल, पण ते आमच्यादेखत नाहीं ! आमच्यासमोर ते भय्याच्या आठवणी काढीत नाहींत; त्याच्या नांवाचा उच्चार करीत नाहींत; किंवा कांहीं नाहीं. समुद्र जसा वरून शांत असतो तसे ते दिसतात ! पण भय्यासारखा हुषार, समं- जक, शिकून तयार झालेला, आज्ञाघारक आणि अगदीं हातातोंडाशी आलेला त्यांचा एकुलता एक मुलगा एकाएकी परत न येण्याच्या ठिकाणीं त्यांना सोडून गेला असतां, त्यांच्या अतःकरणांत कोणत्या दुःखाचा वड- वाग्नि भडकला असेल, याची कल्पना करणे कठीण कां आहे! स्री




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now