दादाबाई नवरोजी | Daadaabhaaii Navarojii

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Daadaabhaaii Navarojii  by ना. सी. फडके - Na. C. Fadake

More Information About Author :

No Information available about ना. सी. फडके - Na. C. Fadake

Add Infomation About. . Na. C. Fadake

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
दादाभाई नवरोजी प्रमाणेच प्रकाशमान तारा उगवणार आहे, हं समजून रवि लवकर अस्ताला नेला असावा रविप्रकाशात इतका वेळ लोपून गेलेल्या तारकाही नित्याप्रमाणें चमकू छागल्या, नव्हे--रोजच्याप्रमाणे त्याचे तेज आज नव्हतें त्याच्या चमकण्यात काही विशष प्रकार होता कदाचित्‌ त्या एकमेकींना काहीं तरी हळुच सागत असाव्या रजनींचे साम्राज्य हृळहळु वाढत जाऊन त्याबरोबर शाततेच्या निशेंत मुबई गुग झाली हाच्यासारखी त्या वेळा रहदारी नव्हती, व त्यामुळं दोर्डीच्या घराच्या न्या भागात लवकरच सामसूम झालें नभोमडळातील तारका काहीतरी आनंदाची वाता आपसात कजबु् छागल्या त्याचाच थोडासा सुगावा लागल्यामुळे कीं काय वाराही त्या दुजबुजण्याचें पाठातर करीत त्या आनदाच्या भरात वड्या- सारखा भराऱ्या मार लागला. आणि वायूच्या आनंदाचें कारण कळतांच सुमुद्रही हर्षाने डचबळुत आपल्या अजस्त्र लाटा किनाऱ्यावर धडाडा फॅकू लागला एकदरींत त्या वेळां सर्वच सट्टि आनंदित झालेला दिसली हया आनेदाचें कारण न्या वेळीं काणाला कळलें नाहीं, परतु एकोणिसाव्या शतकाचा हिंदस्थानचा इतिहास कोणीं केव्हा लिहिला, तर तें कारण नमूद केल्याशिवाय त्याला गत्यतर नाहीं सथ्देवीच्या त्या वेळच्या आनदाचें कारण असें होतें कीं, बह्मर कोटातील दोर्डीच्या घरात माणकाबाईचा प्रसुतिकाल समीप आला होता, व त्या रात्री त्याना ज्या पुच्ररत्नाची प्राति व्हावयाची होती, ते पुत्ररत्न मोठ्या विभ्रतींपैकीं असुन तें आपलें जीवित टिंडस्थानच्या सेवेत वेचून अखिल हिंदी राष्ट्राला ललामभूत होणार होत, ही गोष्ट सष्टिदेवाला कळली होती मध्यरात्रीचा सुमार झाला ११९४ पार्शा सनाच्या दहाव्या महिन्यातील तेविसावी तारीख सपून दसरा दिवस लागणार अशी सधि आळी होती अशा वळी, जो महात्मा आपल्या उज्ज्वल चरित्रानें हिंदस्थानाला पतित स्थितींतून उन्नत करण्यासाठीं सर्व जन्म झटणार होता, त्याची ती बालमूर्ति माणकबाई- च्या टृष्टास पडली सगळी मुबई हृळुहळू डोळे मिटून निद्रिस्त होत होती, व सगध्या हिंदुस्थानचे डोळे अज्ञानानें व मोहाने झाकलेले होते, अशा समयीं माणकब(ईच्या बाळानें आपले डोळे उघडून ऐहिक आयुष्याला सुरुवात केली पुढील आयुष्यात आपल्या देशबाधवाचे व त्याचप्रमाणें राज्यकत्यांचेही हिंदु- स्थानह्या खऱ्या स्थितीविषयीं डोळे उघडण्यांत ज्या पुरुषानें आपलें तनमन झिजाविलें, त्याच्या चरित्राचें हॅ पूर्वचिन्हच म्हणावयाचे ! २
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now