म्हणे ळढाई संपळी | Mhane Ladhaai Sanpali

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Mhane Ladhaai Sanpali by बी. रघुनाथ - Bi. Raghunath

More Information About Author :

No Information available about बी. रघुनाथ - Bi. Raghunath

Add Infomation About. Bi. Raghunath

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१२ म्हणे लढाई सपली ' पि क न व व नि ल प प ल नि अन भनक. ४ - घल च्मा मोळ मज़ुर्यीची कमाई त्याच्या सुखावर खचे करूं लागली रावजीनं तिचा उपभोग घ्यायचा तोवर मनसोक्त घेतला नगीना एकदोन दिवस कुटं परगांवीं गेली होती. रावजीची लग्नाची बायको शहाणी हाऊन संसार करायला आळी. नगीनाला तं खमजलं ती परत आळी ती चवताळलेल्या वाश्चविणी सारखी ! अपरात्रींच रावजीच्या खोलीचं दार तितने घडकावळं अन्‌ बायको दोजारी झोप- ळेल्या रावजीला खसकन ओढून तिन म्हटलं, “ बहाटळला ” ! तुझ्यासाठी घरदार, ग्णगोत सोडळं. सारी मिळकत तुझ्या जिवासाठी र्चि- विली, ती अशी केखानं गळा कापण्याखार्टी ? ” संतापानं ती थरथरत होती रावजी भेदरून निशद्व उभा होता. खाडकन रावजीच्या थोबाडांत भडकावून ती परतळी न्‌ रात्रभर मुळमुळ रडत बसली दुखऱ्या दिवर्शी सकाळीं जो प्रकाश फाकला, त्यास अवखळपणातली, अविचारातली सास मस्ती नाहींशी केली. विवेक आणि सुविचारांना मार्ग करून दिला. दुराचाराचं अंतिम काय, हे दाखविलं न्‌ नगीनाची चित्तशुद्धि केली.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now