चिन्तनिका १ | Chintanika 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Chintanika 1 by साने गुरुजी - Sane Guruji

More Information About Author :

No Information available about साने गुरुजी - Sane Guruji

Add Infomation AboutSane Guruji

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
व्विम्तानिका ८ मय आहे. परंतु तो विचार जाग्रत नसेछ, व्यक्तीचा स्वतःचाहि नसेल, मनुष्याची बुाद्रे म्हणजे शेवटीं अस्तित्वाची जाणीव असर्ण एवढाच अर्थ करायला हवा. प्रायेक गोष्ट प्रतीकाचे प्रहीक आहे. आणि प्रतीक कशाचे, तर मनाचे. ११ लुकताच मी मॉटस्क्यूच्या ग्रंथांतून पानं चाळीत बसलो होतो. या लेखकाच्या असामान्य व विलक्षण लेखनदैलीचा माझ्या मनावर काय परि- णाम झाला आहे हई माझं मलाच अद्याप स्पष्ट नाहीं. याच्या लेखनदौलींत गांभीर्य नि कृत्रिमता, निष्काळजीपणा नि कांटेकोरपणा, ओज नि मादंव यांचें संमिश्रण आहे. याच्या लेखनांत एक प्रकारचा कठोरपणा आहे. परंतु त्या कठोरपणाचे कारण समजत नाही. याच्या लेखनांत जिशासुपणाहि आहे. परंतु बेफिकीरीहि आहे. लेखनदीली कधीं पीळदार, खळखळ वाह- णारी, तर कर्धी संथ, हळुवार अशी, कर्धी विचार इतस्ततः अस्ताव्यस्त फेकलेलं, तर कर्धी सम्यक रीतीनें ते मांडलेलं, असं भिन्नाभिन्न प्रकार या लिखाणांत आहेत. याचे ग्रंथ वाचूं लागलां म्हणजे एक गोष्ट मनांत येते, ती. ही कीं, हा ग्रंथकार मुळांत गंभीर व प्रखर असा आहे. त्याने घातलेछा विनोदी पोशाख हा लोकांसार्ठी आहे. या लेखकाचा मनोरंजनाहतकाच शिकवणे हा उद्देश दिसतो. मॉटस्क्यूच्या ठिकाणी शानवत्तेबरोबर कद कीपणाहि आहे. त्याच्या शतकांतील कल्पनेप्रमाणे तत्त्वशानांत व धर्मांत जितकी कांही प्रवरता लागत असे, तितकी त्याच्या लिहिण्यांत आहेः. त्याच्या हिहि- ण्यांत कला असलीच तर ती शब्दरचनेची नसून अथात आहे; कथ- नांत नसून कथनविषयांत आहे. शब्द कसे तरी स्वग्छंदेपणे येतात, परंतु विचार मात्र बुद्धिपूर्वक मांडलेले आहेत. ९ टर टे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now