गतगोष्टी | Gatagoshhtii

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Gatagoshhtii by न. चिं. केळकर - N. C. Kelkar

More Information About Author :

No Information available about न. चिं. केळकर - N. C. Kelkar

Add Infomation About. . N. C. Kelkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(६) साझा अधिकारयोग २८९ ते ३३० माझे केसरीतील लेखन---मराठ्यांतील भांडारकरांवर टीका---रँग्लर परांजप्यांचे लम्न--टिळकांचे मत---मराठ्याच्या सपादकत्वांतील वाढते य॒श--- ताईमहाराज खटल्यावरील लेख--टिळकपक्षातील जहाल लोकाशी माझा मतभेद--- मी राजीनामा देऊ केला--टिळकाचा माझा पत्रब्यवहार--सुरतेची गाजलेली राष्ट्रीय सभा--टिळकाशी मतभेद--टिळक राजीनामा न स्वीकारतां मला वाढती कामगिराच सागतात--उत्तर हिदुस्थानांत प्रवास--अलाहाबाद, अलगिड, लाहोर, हरिद्वार इ.---काळ व केसरीवरील स्वटले--टिळकाची हद्दपारी--टिळक केसचे माझ इग्रजी पुस्तक--माझ्यावरील खटला व शिक्षा--केसरीबरोबर मराठा खाडिलकरांच्या गळ्यांत पडला--त्यांची कुचंबणा---सुंबई 'राष्ट्रमता*कडील मला बोलावणे व अस्वीकार--केसरी आपल्या हाती घेण्याचा माझा आप्रह-- मंडाले येथे टिळकाशी पत्रव्यवह्ार--टिळकांची अनुज्ञा--जॅक्सनचा खन--- माझे केसरी मराठ्याचे सजोड इडिक्लेरेशन--खाडिलकर व तत्पक्षीय यांचा जळफळाट--अधिकारयोगाचा पहिला हता. वृद्यवार्षिक सिंहावळोकन (१) १८९९ ते १९०९ ३३१ त २९७ १९०२--१९०४ औरंगाबाद कमिशनच्या गमती--१८९९ ची सातारची प्रांतिक परिषद--माझी कामगिरी--१८९९ ची कायदेकोन्सिलची निवडणक--- टिळकांची माधार--१९०१ ची दोन महत्वाची बिले--माझ्या व्याख्यानांचा प्रारभ--मराठा पत्राचे खूपांतर--दिछ्ली दरबारावरील मराठ्यातला लेख---प्रांतिक परिषदा---काँग्रेसची अहमदाबाद व मद्रास येथील आधेवेशने--१९०४ ची मुंबईची कॉंग्रेस--ह्यूम वेडरबर्न परिचय--लजपतराय फे० भेथा यांची भाडणे--कोन्सिल निवडणक व करंदकर दिक्षिताची उमेदवारी--पुण्यांतील स्व. को. कंपनी-- गायकवाडवाड्याची खरेदी--जुन्नरचा दोरा--वेदोक्त प्रकरण---पैसाफंड---गोख- त्यांची विलायतेतील शिष्टाइ--माझी कुटुंब काशीयात्रा---भा. इ. सं. मंडळाचा उगम---नाट्यसंमेलन--विलायततील वयचळवळ--कलकत्याची १९०६ रचे राष्ट्रीय सभा--सुरत प्रां. परिषद--केरहार्डी, नेव्हिनसन, रॅम्से मॅकडोनाल्ड यांचा परिचय---पुण्यांतील राष्ट्रीयपक्षाच्या चळवळी--म्यु. निवडणूक, जिल्हा सभा, दारूबंदी---टिळकांवरील खटला--संयुक्त कॉग्रेसची खटपट--सरकारी बंदी --पत्रव्यवद्दार,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now