मानस सन्देश शिक्षक | Manas Sandesh Shikshak
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
7 MB
Total Pages :
179
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about लक्ष्मण नारायण जोशी - Lakshman Narayan Joshi
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(६)
अप्रसिद्ध परंठु अत्त्युपयोगी अशा या शाक्राचे पुस्तक छाप-
ण्याचे धारिष्ट प्रथम आमचे मित्र रा. ना. ब. चव्हाण यांनी केलें;
व सदब्रह्मकृपेनें त्यांना त्यांत यश आल्यानेंच, ते पुन्हां आमच्या -
कडून प्रथमावृत्तीपेक्षा आधिक विस्तृत अशा स्वरूपांत याची दिताया -
वृत्ति काढण्यास जे तत्पर झाले, तेंच, हें पुस्तक उत्तरोत्तर लोकग्रिय
होत चाललें असश्याची साक्ष देते आहे. प्रधमावर्तात या पुस्तकाला
* मानसिक-संदशा-शिक्षक ? असें ब नांव दिलें होतें, तें नव्या
आवृर्तीत बदलत “ मानस -संदेश-शिक्षक १? असें जें दुसस्त केले
आहे, त्याच कारण इतकेंच की, “मानसिक ? या शब्दातील ' डक ”
हा प्रत्यय * मनासंबंधानें ? असा जे अर्थ सूचित करतो, तो आम्हांला
नको :असून, “मनाचा? मूळचा असाच अर्थ हवा असल्यानें त्या
“इक प्रत्ययाला या आवृ्तीतून रजा दिली आहे. अते. माझे देशबांघव
पुस्तकांचा सदूपयोग करून घेऊन, स्त्र व स्वदेश यांवरोबरच स्वोद्धार
करून घेवोत अशी इच्छा प्रकट करून, ही ददितीयावृत्तीची प्रस्तावना
येथें संपावितो.
पुणें शहर. ग्रंथकर्ता,
ता. २०1९|१२३. । लक्ष्मण नारायण जोशी.
:-- रद य आ
User Reviews
No Reviews | Add Yours...