चव्हाणी समशेर | Chavhaani Samasher

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Chavhaani Samasher  by लक्ष्मण नारायण जोशी - Lakshman Narayan Joshi

More Information About Author :

No Information available about लक्ष्मण नारायण जोशी - Lakshman Narayan Joshi

Add Infomation AboutLakshman Narayan Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रथप काण्ड. भास होत होता. अशा त्या प्रभातसमयी पवतस्थ मानवी प्राणीहि हलके हलके इतस्टत. श्रमण करण्याच्या विचारांत हेति. कोणी प!चळा जमविण्याच्या विचारांत आहेत व कोणी लाकडे तोडून आणण्यासार्ट खांद्यावर कुऱ्हाडी घऊन घराबाहर पडत आहेत अहीरी लोक आपल्य! शिकारी कुत्र्याना चुचकारून त्याच्या प'ठी थोपटीत आहेत. काहीच कुत्रे दुरून आपल्या घन्याकडे शेपट्या हाल्वीत व जिभाच्या लोळाचे लपल्पाट करीत घ!वत येत आहेत व कांहींचे कुत्र शिकारीला जआण्यासाठीं म[ल- कांच्या भोंवर्ती घिरट्या घालीत आहेत. अशा प्रकारची निसर्गझशोभा ज्या! पर्वतावर दिसत होती' त्याच पर्वताच्या एका भागावर एक मोठा चमत्कारिक देखावा दिसत होता. मॉगलाचें तवार आपापले भाले सूर्यकिरणात चमकावीत घोड्यांना लगाम घालीत हति. घोड्याचे खिंखाळणें सुरू असून, भाल्यापताकाचे फरारे हवेत डोलत फर फर कशीत हेते. सर्व तयारी झाल्यावर ते घोडेस्वार केठे वरी जाण्यास निघाले, जाताना ते आपसांत गोष्टी बोलत चालले हत. एक्‌---आज हिंदुऑकी शामत आई है! दुसरा--आजि शामत क्या १ इनपर तो हमेझाही शामत सवार रहती है ! ये निरे बाहिल ओर बेवकूक हे । खाली मरने सारनेस भला कोई बहाद्दर करलाता हे ! इसमे कोमी जोश तो बिलकुल ही नही हे ! कच - आक.
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now