मानस सन्देश शिक्षक | Manas Sandesh Shikshak

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Manas Sandesh Shikshak by लक्ष्मण नारायण जोशी - Lakshman Narayan Joshi

More Information About Author :

No Information available about लक्ष्मण नारायण जोशी - Lakshman Narayan Joshi

Add Infomation AboutLakshman Narayan Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(६) अप्रसिद्ध परंठु अत्त्युपयोगी अशा या शाक्राचे पुस्तक छाप- ण्याचे धारिष्ट प्रथम आमचे मित्र रा. ना. ब. चव्हाण यांनी केलें; व सदब्रह्मकृपेनें त्यांना त्यांत यश आल्यानेंच, ते पुन्हां आमच्या - कडून प्रथमावृत्तीपेक्षा आधिक विस्तृत अशा स्वरूपांत याची दिताया - वृत्ति काढण्यास जे तत्पर झाले, तेंच, हें पुस्तक उत्तरोत्तर लोकग्रिय होत चाललें असश्याची साक्ष देते आहे. प्रधमावर्तात या पुस्तकाला * मानसिक-संदशा-शिक्षक ? असें ब नांव दिलें होतें, तें नव्या आवृर्तीत बदलत “ मानस -संदेश-शिक्षक १? असें जें दुसस्त केले आहे, त्याच कारण इतकेंच की, “मानसिक ? या शब्दातील ' डक ” हा प्रत्यय * मनासंबंधानें ? असा जे अर्थ सूचित करतो, तो आम्हांला नको :असून, “मनाचा? मूळचा असाच अर्थ हवा असल्यानें त्या “इक प्रत्ययाला या आवृ्तीतून रजा दिली आहे. अते. माझे देशबांघव पुस्तकांचा सदूपयोग करून घेऊन, स्त्र व स्वदेश यांवरोबरच स्वोद्धार करून घेवोत अशी इच्छा प्रकट करून, ही ददितीयावृत्तीची प्रस्तावना येथें संपावितो. पुणें शहर. ग्रंथकर्ता, ता. २०1९|१२३. । लक्ष्मण नारायण जोशी. :-- रद य आ




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now