वाद्मयांतीळ वाद्स्थळें | Vaangmayaantiil Vaadasthalen

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : वाद्मयांतीळ वाद्स्थळें - Vaangmayaantiil Vaadasthalen

More Information About Author :

No Information available about वा. ळ. कुळकर्णी - Va. L. Kulkarni

Add Infomation AboutVa. L. Kulkarni

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
वाख्ययांतील वादस्थळें अधिक स्वयंशासित असें आहे. म्हणूनच सुसंगति ह त्याचेच व्यवच्छेदक लक्षण म्हणून आपण मानलें. त्याचा संबंध ज्या आनंदाशीं पोचतो त्या आनंदाला स्वार्थपर विचारांचा स्पर्शहि सहन होत नाहीं. सौंदर्याचा अवतार कशासाठीं तरःसौंदर्यसिद्धीसाठीं,सुसंगतिनिदर्शनासाठीं अशीच कल्पना सौंदर्याच्या उत्पत्तीचा. व स्थितीचा विचार करूं लागलों असतां मनांत येतें आणि मग प्रश्न असा येतो कीं, सत्य व शिवाच्या कल्पनांत जर अर्थपर-मगतो स्वार्थपर असो वा परार्थपर असो- असा भाग येत असेल व सादयीच्या कल्पनेत जर तो त्या प्रमाणांत येत नसेल तर ह्यांचे एकमेकांशीं जमायचे कसें १ त्यामुळें त्यांच्यांत थोडाफार तरी विरोध निमीण झाल्यावाचून कसा राहील १ अशा रीतीनें तिन्ही तत्वांच्या तपशीलांचा एकमेकांशीं मेळ कसा घाला- वयाचा ह्या अडचणीमुळे व सौंदर्याच्या ह्या विशिष्ट प्रकृतीमुळें वर दर्श- विलेल्या प्रश्नांचीं अत्यंत समाघानकारक उत्तरें शोधून काढणें ह कठीण जात आहे. ह्या प्रश्नांचा केवळ वाइ्मयापुरताच म्हणजे केवळ वाड्मयात्मक सैदयीपुरताच विचार करतांना कोणकोणत्या गोष्टी नजरेसमोर येतात तें पाहण्याचा प्रयत्न करू. प्रथमदर्शनींच जी गोष्ट ध्यानांत येते ती ही कीं वाड्यय हें जरी मूलतः सौंदयेस्वरूपी असलें, सौंदर्यनिर्मिति हाच त्याचा जीवनहेतु असला, सोंदर्य- सिद्धीच्या नियमांनुसार जरी त्याचा अवतार सिद्ध होत असला, व सोौंदर्य- दर्षनानें लाभणारा निरपेक्ष आनंद वाचकांना प्राप्त करून देण्याचा त्याचा प्रधान हेत असला तरी त्याचा मालमसाला, त्यांचें शरीर, त्याची घटना; त्याची सिद्धि ही सत्यांतूनच झालेली असते, सत्यांतील सौंदर्य म्हणजेच सुसंगति शब्दांच्या द्वारां व्यक्त करणे वा सूचित करणें म्हणजेच वाड्मय निमाण करणें होय, असेंच म्हणतां येइल. परंतु यावर अशी शंका विचारतां येते कीं सत्य हच जर मुळांत सुसंगत व सुरूप असतें तर मग तें प्रगट होत असतां सुरूप भास- णारच; मग वाडय़य तें वेगळें काय करतें! ह्या प्रश्नाचें उत्तर सापडल्यास वाड'मयार्चें कार्य अधिक स्पष्ट होईल. ह्या प्रश्नाचें उत्तर असें दिसतें कीं सत्य ह जरी मुळांत सुसंगत व सुरूप असलें तरी ते आपणांस ज्या प्रत्यक्षांतून,ज्या तपशीलांतून गोचर होतें तो सर्व तपशील-रजे रज दिसतें तें, जें ऐकू येतें ते, जे ज भावते ते-सुसंगत; ६ ऱ£ आसली आ आ 2 आचि टी आ 2 चीर आल आशी टच आच अक




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now