जाऊबाई | Jaubai

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : जाऊबाई  - Jaubai

More Information About Author :

No Information available about नारायण हरी आपटे - Narayan Hari Aapate

Add Infomation AboutNarayan Hari Aapate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आ ५ आळ सौ. पदवीचा वेध लागला ! ऱ्सृतदा पंधरा वर्षीची असेन मी. एक्रे दिवशी आईला कळलं कीं, आपली कुमुद वयांत आली. आतां तिला स्थळं पाहण्यास सुरुवात कली पाहिजे. त्याप्रमाणे तिने आपला विचार वडिलांच्याजवळ बोळून दाखविंला. मी लक्नेनं चूर झाल्यामुळं बाजूबाजूलाच होत. बाबांनी मला हाक मारली व हसत म्हटलं, “दुमे, तुझ्या आईनं आमच्या- वर नोटीस चजावल्याचे ऐकलंस ना १ --- बस्स्‌ ! उद्यापासून त्या कामाला लागणार. यंदाचा लग्नाचा मोसम वाया जाऊं द्यायचा नाही. आमच्या सोभाग्यकांक्षिणी कुमुदताईना कुणाच्या तरी गळ्यांत अडकवून द्यायची. काय समजलं १ ” ते मनापासून हसले. ही सारी थट्टा आहे हें मी जाणलं. तरीपण मी संसत फुगत आपला निष्रेध प्रगट केला. माझं शिक्षण पुरे झाल्यावाचून कांही करायचं नाही, अशी प्रातिशा मी घोटून दाखविली. पुढं तो विषय तितकाच राहिला. पण काळ थांबला नब्हता. मी आठरावं वर्ष व माट्रिक्चा उंबरठा! ओलांडून पुढं गेले. आता माझ्या विवाहाचा प्रश्न केवळ थकट्टेचा राहिला




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now