पद संग्रह भाग २ | Pad Sangrah 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : पद संग्रह भाग २  - Pad Sangrah 2

More Information About Author :

No Information available about वामन दाजी ओक - Vaman Daji Ok

Add Infomation AboutVaman Daji Ok

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
थद्संग्रह. ७ पाळणा असे टांगला । सांखळदंड नाहीं त्याला । त्यामध्ये सगुण बाळ घातला ।॥ पद० ॥ २ ॥ आकाशामध्ध्ये नार जन्मली । बापलेकांनीं भोगिली | पांचांनीं ती वार्णिली ॥ पद० ॥ ३ ॥ ज्ञानदेव सांगे खूण । निट्त्तीच्या कृपॅकरून । ज्ञानेश्वराला ॥ पद० ॥ ४ ॥ पद १३ वे. अळक्ष अगोचर गोसांवी । अलक्ष झाला सहजची । अलक्ष झालीसे दीप्ती निरंजनाची !| घुबपद. || अळक्ष निरंजनाचा प्रकाश । शिव तृतीयेचा अंश । शिवापासोनी चेतन्यु । चेतन्याचा | अलक्ष० ॥ १ ॥ त्या चैतन्याचे' उदरीं । पुरुष जन्मला निथोर्ी ॥ त्या पुरुपापासून सुंदरी । मूळमाया ॥ अलक्ष० ॥ २ ॥ त्या मूळमायेच्या पोटीं । ऑकार जन्मला शेवटीं ॥ ओंकारापासून जगजेठी । महारुद्र तो ॥ अल्क्षन० ॥ ३ ॥ त्या महाखद्राच्या तेजीं । विष्णु जन्मला सहजीं ॥ त्या विष्णुकमळामाजी । जाण विघाता ॥ अल्क्ष० | ४ ॥ त्या विधात्यापासून । पिंड ब्रह्मांड जाण ॥ ज्ञानदेवा सांगितली खूग । निटत्तिराये ॥ अळक्ष० ॥ ७ ॥ पद १४ वे. घुतांच मोतीं जळीं हरपले सखोळ मोठें पाणी । ला पाहूं सहा चार अठरा जणी || घुवपद. | प्रपंच धोंडा, श्गजळ पाणी, आपटीत होतें चोळी । विसरले सूख घसरलं तळीं ॥ सखे ! मायेने मोतीं दडविलें भवसिंधूचे जळीं । होती गडे श्रांति बहिण जवळी | तिनेच मजळा गोष्टी विनविल्या चित्त गेलें भुळोनी ॥ चला० ॥ १ ॥ आठ जर्णींनीं मोतीं दडविले, वर्‌ ठेविळा घोडा । अशाच पाहती अवघ्या रांडा ॥ चप ताची पित तातचीकीिर्ाी्ि्ककीपक््ती तकि अ प प पनाच पकवा कित बि वि १, “पर्णिली? असा अन्य पाठ आहे. २. इंद्रियस्वामी




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now